लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

उद्योगाच्या आकाशात महिलांची उत्तुंग भरारी - Marathi News | The rise of women in the sky of industry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्योगाच्या आकाशात महिलांची उत्तुंग भरारी

फोर्ब्सच्या ‘आशियाई पॉवर बिझनेस वुमन’ यादीत तीन भारतीय महिला आहेत. महिलांमध्ये विविध प्रकारच्या अपार शक्ती असतातच, प्रश्न संधीचा आहे! ...

Multibagger: मद्य बनवणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 1.30 कोटी... - Marathi News | Multibagger: This brewer made a fortune for investors; 1 lakh became 1.30 crores... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मद्य बनवणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 1.30 कोटी...

Multibagger stock: मॅजिक मोमेंट व्होडका आणि 8PM व्हिस्कीचे निर्माते Radico खेतान लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. ...

Business: स्टार्टअप कंपन्यांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, वर्षभरात ४० टक्क्यांनी वाढ - Marathi News | Business: Maharashtra dominates startup companies, 40 percent growth in a year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्टार्टअप कंपन्यांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, वर्षभरात ४० टक्क्यांनी वाढ

startup companies: केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या स्थापनेत महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात त्यांची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे. ...

रामदेव यांच्या कंपनीचा नफा 32 टक्यांनी घसरला! सलग दोन दिवसांपासून गुंतवणूकदारांना बसतोय फटका! - Marathi News | Baba Ramdev's company's profit fell by 32 percent Investors are getting hit for two consecutive days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रामदेव यांच्या कंपनीचा नफा 32 टक्यांनी घसरला! सलग दोन दिवसांपासून गुंतवणूकदारांना बसतोय फटका!

सप्टेंबर तिमाही दरम्यान पतंजली फूड्सने ₹112.28 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, तो गेल्या वर्षी याच कालावधीत ₹164.27 कोटी एवढा होता. ...

सोन्याची बॉटल.. त्यात हिऱ्याच्या पाण्यापासून बनवलेली वोडका, जगातील सर्वात महागडी मद्यं - Marathi News | top 5 expensive alcohol vodka whiskey scotch around the world price in crores white gold bottle know details cant miss it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सोन्याची बॉटल.. त्यात हिऱ्याच्या पाण्यापासून बनवलेली वोडका, जगातील सर्वात महागडी मद्यं

अनेक महागड्या दारूच्या बॉटल्स जगभरात उपलब्ध आहेत. लोकांना आपल्या कलेक्शनमध्ये या ठेवण्याचीही आवड असते. ...

स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सरकारी बँक करणार मेगा ई-लिलाव! - Marathi News | indian bank mega e auction on 15 and 16 november 2022 check here all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्तात प्रॉपर्टी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, सरकारी बँक करणार मेगा ई-लिलाव!

mega e auction : रेसिडेंशिअल, कमर्शिअल आणि इंडस्ट्रिअल सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. ...

Recession: मंदीतही या धंद्यांची होते चांदी, भरपूर कमाई करवून देतात हे चार व्यवसाय, पाहा कसे - Marathi News | Recession: Even in recession, these businesses are silver, these four businesses generate a lot of income, see how | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मंदीतही या धंद्यांची होते चांदी, भरपूर कमाई करवून देतात हे चार व्यवसाय, पाहा कसे

Recession: गेल्या काही दिवसांमध्ये जगभरात मंदीचे सावट दिसून येत आहे. अमेरिकेपासून भारतापर्यंत त्याची चिन्हे दिसत आहेत. मंदीमध्ये सर्वच उद्योगधंद्यांचे व्यवहार मंदावतात. मात्र काही व्यवसाय असे आहेत ज्यांची मंदीमध्येही चांदी होते. त्या व्यवसायांवर मंदी ...

Aadhaar Card New Guidelines : आधार कार्ड दर 10 व्या वर्षी अपडेट करावे लागेल, सरकारकडून अधिसूचना जारी - Marathi News | Centre makes updating Aadhaar card every 10 years mandatory, here’s what guidelines say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधार कार्ड दर 10 व्या वर्षी अपडेट करावे लागेल, सरकारकडून अधिसूचना जारी

Aadhaar Card New Guidelines : दहा वर्षांपूर्वी आधार कार्ड घेतलेल्या लोकांसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत.  ...