लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विम्याचा क्लेम करता येणार नाही का? जाणून घ्या, काय आहे नियम? - Marathi News | will insurance claim not be received if puc certificate is not available what are the rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विम्याचा क्लेम करता येणार नाही का? जाणून घ्या, काय आहे नियम?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या 1989 च्या केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत सर्व वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. ...

'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर - Marathi News | I will continue to do whatever I can for the farmers Cricketer Ajinkya Rahane will take the plow in hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे ...

IRCTC अकाउंट आधार कार्डसोबत करा लिंक; मिळतील 'हे' फायदे! - Marathi News | book upto 24 tickets in a month by linking aadhaar to irctc user id | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRCTC अकाउंट आधार कार्डसोबत करा लिंक; मिळतील 'हे' फायदे!

IRCTC : जर तुम्हाला दर महिन्याला एका आयआरसीटीसी युजर आयडीद्वारे जास्त ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटसोबत लिंक करावे लागेल. ...

"... म्हणून देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे", नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक! - Marathi News | Union Minister Nitin Gadkari Praised Manmohan Singh Said India Moved In A New Direction During His Tenure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... म्हणून देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे", नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक!

Nitin Gadkari : भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी - Marathi News | Massive explosion in industrial company of Kurkumbh Three workers were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार गंभीर जखमी

प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान रिॲक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे मोठा स्फोट झाला ...

सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई! - Marathi News | money you can get rs 2 lakh insurance benefits just in 12 rupees check know how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई!

आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, जो तुम्ही सरकारी मदत घेऊन सुरू करू शकता आणि दर महिन्याला मोठी कमाई करू शकता. ...

'आम्ही चोऱ्या-माऱ्या करीत नाही, पोट भरण्यासाठी मेहनत करतो'; रोजगार हिरावलेल्या विक्रेत्यांचा टाहो - Marathi News | 'We do not steal, we work hard to feed ourselves'; Avoid jobless vendors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आम्ही चोऱ्या-माऱ्या करीत नाही, पोट भरण्यासाठी मेहनत करतो'; रोजगार हिरावलेल्या विक्रेत्यांचा टाहो

Nagpur News मनपाने लंडन स्ट्रीट अतिक्रमणातून मोकळा केला. पण इंदूबाईसारखे शेकडो कुटुंबाचा रोजगार हिरावल्याने ते चिंतित आहेत. ...

सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत - Marathi News | Government policies will bring hydrogen IT and wine policies in the state for industries-Uday Samant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरकारची धोरणे उद्योगांसाठी! राज्यात हायड्रोजन, आयटी आणि वाईन पॉलिसी आणणार-उदय सामंत

उद्योग आणि उद्योजकांचे गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविले जातील ...