लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

Uniform Gold Price लागू, आता 'या' राज्यातील प्रत्येक दुकानात सोन्याचा एकच भाव, ग्राहकांना होणार 'असा' फायदा! - Marathi News | kerala becomes first state to introduce uniform gold price based on bank rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' राज्यातील प्रत्येक दुकानात सोन्याचा एकच भाव, ग्राहकांना होणार 'असा' फायदा!

Uniform Gold Price : सर्व शहरातील प्रत्येक दुकानात सारख्याच दराने सोन्याची विक्री केली जाईल. ...

एथर एनर्जीची ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी;तर ड्रोन कंपनी येण्यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न  - Marathi News | Ather Energy's Preparation to Invest in Auric; Efforts from industry circles to come up with a drone company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एथर एनर्जीची ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी;तर ड्रोन कंपनी येण्यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न 

शासनाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता ...

पुण्यातील माय-लेकरांच्या 'गुड मॉम' स्टार्टअपचे पंतप्रधानांकडून कौतुक - Marathi News | Pune mother and daughter Good Mom Startup Appreciated by Prime Minister narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील माय-लेकरांच्या 'गुड मॉम' स्टार्टअपचे पंतप्रधानांकडून कौतुक

‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार भरड धान्याचा प्रचार ...

शिरपेचात मानाचा तुरा! अब्जाधीशांच्या यादीत औरंगाबादच्या सहा उद्याेगपतींचा समावेश - Marathi News | Six industrialists of Aurangabad included in the list of billionaires | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिरपेचात मानाचा तुरा! अब्जाधीशांच्या यादीत औरंगाबादच्या सहा उद्याेगपतींचा समावेश

आयआयएफएलच्या यादीत अनुरंग जैन, तरंग जैन, अशोककुमार सिकची, श्रीकांत बडवे, मन्नालाल अग्रवाल, पद्माकर मुळे ...

Bank Fraud: पेन तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीवर ७५० कोटींच्या बँक फ्रॉडचा आरोप, गुन्हा दाखल - Marathi News | cbi books rotomac global its directors for rs 750 crore alleged fraud in indian overseas bank officials crime fraud news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेन तयार करणाऱ्या मोठ्या कंपनीवर ७५० कोटींच्या बँक फ्रॉडचा आरोप, गुन्हा दाखल

देशातील आघाडीच्या पेन उत्पादक कंपनीवर बँकेच्या एका समुहाचे सुमारे २,९१९ कोटी रुपये थकीत आहेत. ...

Business Idea:भारीच! 'हा' बिझनेस फक्त 25 हजारात सुरू करा, होईल 30 लाखांहून अधिक कमाई - Marathi News | Business Idea start pearl farming by investing 25 k you can earn millions monthly here is process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारीच! 'हा' बिझनेस फक्त 25 हजारात सुरू करा, होईल 30 लाखांहून अधिक कमाई

सध्या नोकरी करणे अनेकांना आवडत नाही. अनेकजण नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करत आहेत. तुम्हीही व्यवसाय करण्याचे नियोजन करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा! - Marathi News | hardeep singh puri says domestic lpg cylinders to have qr codes over next three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा!

LPG Gas Cylinder QR Code : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे क्यूआर कोड (QR Code) आधारित सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही सिलिंडर ट्रॅक अँड ट्रेस करू शकाल. ...

रेमंड समूह आता रिटेल क्षेत्रात उतरणार - Marathi News | Raymond group will now enter the retail sector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेमंड समूह आता रिटेल क्षेत्रात उतरणार

Nagpur News रेमंड समूह रिटेल क्षेत्रात उतरणार आहे. मूल्यवर्धनामुळे भांडवल ते रोजगाराचे प्रमाण वाढणार असल्याचे मत रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी व्यक्त केले. ...