लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

एकेकाळी ₹१५० साठी भांडी धुतली, आज डोसा किंग नावानं आहेत प्रसिद्ध; देश-विदेशात आहेत रेस्तराँ - Marathi News | Once washed dishes for rs150 today known as Dosa King There are restaurants in the country and abroad success story of prem ganapathy | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ₹१५० साठी भांडी धुतली, आज डोसा किंग नावानं आहेत प्रसिद्ध; देश-विदेशात आहेत रेस्तराँ

कोणतंही काम छोटं नसतं असं म्हणतात. पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन काम केलं तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकतं. ...

जगात तब्बल ३,९५,०७० अब्जाधीश,आशियात अतिश्रीमंतींचा वाढता दबदबा, युक्रेन युद्धानंतर भारत वगळता सर्वांच्या संपत्तीत घट - Marathi News | As many as 3,95,070 billionaires in the world, the growing dominance of the super rich in Asia, the decline in wealth of all except India after the Ukraine war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात तब्बल ३,९५,०७० अब्जाधीश, आशियात अतिश्रीमंतींचा वाढता दबदबा

Billionaires In the World: गेल्या काही वर्षात जगात अब्जाधीशांची संख्या वाढत  आहे,. भारतातील श्रीमंतांच्या यादीतही भर पडत चालली आहे. जगभरात सध्या तब्बल ३,९५,०७० लोकांकडे प्रत्येकी सरासरी सुमारे ३ कोटी डॉलर्स म्हणजेच २.४८ अब्ज रुपयांची संपत्ती आहे. ...

लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार - Marathi News | C295 Military Airlifter Aircraft: strength of indian army will increase; India got 'Baahubali' plane, 21 thousand crore contract | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार

C295 Military Airlifter Aircraft: 56 विमानांचा करार, 16 तयार विमाने येणार तर TATA 40 विमानांची भारतात निर्मिती करणार. ...

'कॅफे कॉफी डे'ची दिवाळखोरीत जाण्यापासून तुर्तास सुटका; शेअर २० टक्के वाढला, लागलं अपर सर्किट - Marathi News | Cafe Coffee Day will not go bankrupt shares rise 20 percent Next Upper Circuit IndusInd bank nclt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'कॅफे कॉफी डे'ची दिवाळखोरीत जाण्यापासून तुर्तास सुटका; शेअर २० टक्के वाढला, लागलं अपर सर्किट

कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड कॅफे कॉफी डे ब्रँड अंतर्गत कॅफे चेन आउटलेटचं मॅनेजमेंट करते. ...

Investment SIP : २० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक - Marathi News | You can become a millionaire in 20 years see how much you need to invest in SIP every month mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० वर्षांत बनू शकता कोट्यधीश, पाहा दर महिन्याला SIP मध्ये किती करावी लागेल गुंतवणूक

पैसा वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे गुंतवणूक. तुम्ही वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्ही मोठी रक्कम जमा करू शकता. ...

पत्नीच्या पगारात घरखर्च, सेकंडहँड कम्प्युटरपासून सुरूवात; रंजक आहे naukri.comच्या मालकाची कहाणी - Marathi News | starting with secondhand computer success story of the owner of naukri com jeevansathi com Sanjeev Bikhchandani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या पगारात घरखर्च, सेकंडहँड कम्प्युटरपासून सुरूवात; रंजक आहे naukri.comच्या मालकाची कहाणी

त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर नोकरी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम यासह आणखी काही दिग्गज व्यवसाय उभे केले. ...

गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार? - Marathi News | How can farmers afford to sell cow-buffalo milk? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायी-म्हशीचे दूध विकणे शेतकऱ्यांना कसे परवडणार?

शेतकऱ्यांनी कसे जुळवावे खर्चाचे गणित? ...

पाच वर्षांत ४७ टक्के लोकांनी सरंडर केली जीवन विमा पॉलिसी, पाहा काय आहे कारण - Marathi News | 47 percent of people surrender their life insurance policies within five years know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच वर्षांत ४७ टक्के लोकांनी सरंडर केली जीवन विमा पॉलिसी, पाहा काय आहे कारण

सध्याच्या काळात जीवन विमा आवश्यक झाला आहे. असं असलं तरी जीवन विम्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीये. ...