Family Pension : कोणत्याही व्यक्तीसाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं खूप महत्वाचं असतं. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीनं स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी गुंतवणुकीची किंवा पेन्शनची आगाऊ व्यवस्था केली पाहिजे. ...
शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्यानं त्यावर प्रत्येक वेळी फायदा होतोच असा नाही. दरम्यान, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांनी मंगळवारी फ्युचर अँड ऑप्शन (F&O) बाबत मोठं वक्तव्य केलं. पाहा काय म्हणाल्या बूच ...
Rule Changes From 1 August: जुलै महिना आज संपणार असून उद्या म्हणजेच १ ऑगस्टपासून नवा महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक प्रकारच्या नियमांमध्ये बदल होत असतात. ...
Bharat Dynamics Limited : भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम डिव्हिडंट म्हणून सरकारला दिली आहे. याबाबतची माहिती संरक्षणमंत्रालयाने सोशल मीडियावरून दिली आहे. ...