लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' ची संजीवनी - Marathi News | Revitalizing 'SMART' for Agribusiness | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी व्यवसायासाठी 'स्मार्ट' ची संजीवनी

शेतीचा प्रपंच कायम अथक कष्टाचा, अतोनात संकटांचा राहिला आहे. बळीराजाच्या पदरी सुखासुखी काहीही पडत नाही. रक्तांचं पाणी करूनही शेतमालाला हक्काचा भाव मिळत नाही. या वहिवाटीत नवं तरूणाईने आपल्या बुद्धीमत्ता व कौशल्याच्या बळावर जो पराक्रम जगासमोर आणला आहे, ...

Tax वाचवण्यासाठी खोटी पावती दिली, तर नोकरी गमवावी लागू शकते; वाचा नियम काय सांगतो - Marathi News | salaried taxpayers under lens for fake rent receit risk of loosing their jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tax वाचवण्यासाठी खोटी पावती दिली, तर नोकरी गमवावी लागू शकते; वाचा नियम काय सांगतो

अनेक करदाते आयकर वाचवण्यासाठी बनावट भाड्याच्या पावत्या देतात. अगोदर या पावत्या देणे सोपं होतं पण आता असं करणारे सापडतात. ...

'या' भारतीयाने लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसजवळ खरेदी केलं सर्वात महागडं घर, जाणून घ्या किंमत... - Marathi News | Indian billionaire Ravi Ruia buys Russian linked London mansion for Rs 1200 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' भारतीयाने लंडनमध्ये खरेदी केलं सर्वात महागडं घर, जाणून घ्या किंमत...

Ravi Ruia : रवी रुईया यांनी लंडनमध्ये नवे घर घेतले असून, ते लंडनमधील सर्वात महागडी मालमत्ता म्हणून ओळखले जाते. ...

Kotak Mahindra Bank Q1 Results: कोटक महिंद्रा बँकेचा नफा ६७ टक्क्यांनी वाढला, जबरदस्त निकाल आले समोर - Marathi News | Kotak Mahindra Bank s profit rises by 67 percent comes out with stunning results Kotak Mahindra Bank Q1 Results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोटक महिंद्रा बँकेचा नफा ६७ टक्क्यांनी वाढला, जबरदस्त निकाल आले समोर

Kotak Mahindra Bank Q1 Results: खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेनं आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ...

Microsoft ने १००० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, सातत्यानं होतेय कर्मचारी कपात; जाणून घ्या कारण - Marathi News | Microsoft shows 1000 employees the way out layoffs continue few departments know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मायक्रोसॉफ्टनं १००० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, सातत्यानं होतेय कर्मचारी कपात; जाणून घ्या

मायक्रोसॉफ्टनं अलीकडेच आपल्या कंपनीतील लोकांची संख्या कमी करताना सुमारे १००० लोकांना कंपनीतून काढून टाकलंय. ...

संपादकीय - मी धारावित पहिल्यांदा गेलो तेव्हा, अदानींचा स्वानुभव त्यांच्या लेखणीतून - Marathi News | Dharavi's new 'millennials' will not be 'slumdogs'!, Says gautam adani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - मी धारावित पहिल्यांदा गेलो तेव्हा, अदानींचा स्वानुभव त्यांच्या लेखणीतून

जागतिक मुष्टियुद्ध विजेता माईक टायसन याने आपल्या “बकेट लिस्ट”मध्ये भारतातील ताजमहाल आणि धारावी ही दोन ठिकाणे असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. ...

कसं Jayanti Chauhan यांनी आपल्या वडिलांची कंपनी Bisleriला अधिग्रहणापासून वाचवलं, वाचा कहाणी - Marathi News | Read the story of how Jayanti Chauhan saved his fathers company Bisleri from acquisition tata group competing reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कसं जयंती चौहान यांनी आपल्या वडिलांची कंपनी Bisleriला अधिग्रहणापासून वाचवलं, वाचा कहाणी

जयंती चौहान या बाटलीबंद पाण्याच्या क्षेत्रात बिस्लेरी या अव्वल ब्रँडचं नेतृत्व करत आहेत. ...

तांदूळ देशात स्वस्त, तर जगात हाेणार महाग - Marathi News | Rice is cheap in the country, but expensive in the world | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तांदूळ देशात स्वस्त, तर जगात हाेणार महाग

अपुऱ्या पावसामुळे मागील दहा दिवसांत भारतातील तांदळाच्या दरात २० टक्के वाढ झाली आहे ...