लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर; पहिल्यांदा BSE ची मार्केट व्हॅल्यू 4 ट्रिलियन पार - Marathi News | BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar : Indian stock market at new heights; For the first time market value of BSE hits 4 trillion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर; पहिल्यांदा BSE ची मार्केट व्हॅल्यू 4 ट्रिलियन पार

BSE Market Cap Hits 4 Trillion Dollar : भारतीय शेअर बाजाराने भारताच्या GDP पेक्षा जास्त वाढ नोंदवून पाचवे स्थान गाठले आहे. ...

पोटासाठी दूध विकलं, परदेशात जाऊन बनला २० हजार कोटींच्या कंपनीचा मालक! - Marathi News | bussiness danbue founder rizwan sajan who sold milk books now one of the richest indian in dubai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोटासाठी दूध विकलं, परदेशात जाऊन बनला २० हजार कोटींच्या कंपनीचा मालक!

अडचणीच्या काळामध्ये संघर्ष करत उद्योग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ...

रोगांच्या कचाट्यात चीन; भारताला संधी, ‘जीटीआरआय’चा अहवाल, क्षमतांचा लाभ उठवायला हवा - Marathi News | China in the throes of disease; India needs to capitalize on opportunities, 'GTRI' report, capabilities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोगांच्या कचाट्यात चीन; भारताला संधी, ‘जीटीआरआय’चा अहवाल, क्षमतांचा लाभ उठवायला हवा

Navi Delhi: चीन हाच जगातील मोठा वस्तू निर्माता आणि पुरवठादार देश आहे. परंतु जगाचे चीनवरील अवलंबित्व संपवण्यासाठी भारताने उत्पादक म्हणून पुढे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या क्षमतांचा लाभ उठवला पाहिजे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या ( ...

TCS ची घोषणा; अखेर शेअर बायबॅकची तारीख ठरली, गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा - Marathi News | TCS Share Buyback: TCS Announces; Finally the date of buyback is fixed, a big benefit for investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ची घोषणा; अखेर शेअर बायबॅकची तारीख ठरली, गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा

IT जायंट टाटा कन्सल्‍टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मंगळवारी शेअर बायबॅकची घोषणा केली. ...

Zomato पुन्हा चर्चेत; आधी 16000000 रुपये पगाराची नोकरी देऊ केली, नंतर माघार घेतली... - Marathi News | zomato-offered-salary-package-of-1-crore-60-lakh-rupee-for-job-but-withdrew-later | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zomato पुन्हा चर्चेत; आधी 16000000 रुपये पगाराची नोकरी देऊ केली, नंतर माघार घेतली...

या नोकरीच्या ऑफरमुळे झोमॅटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ...

हॉटेलला जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाची सांगड, महिन्याकाठी होतेय १ लाखाची उलाढाल - Marathi News | Milk business as a side business to the hotel, turnover of 1 lakh per month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हॉटेलला जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाची सांगड, महिन्याकाठी होतेय १ लाखाची उलाढाल

चारा व्यवस्थापन करत असा करताहेत यशस्वी व्यवसाय... ...

अश्नीर ग्रोव्हरने उच्च न्यायालयात मागितली माफी, कोर्टाने ठोठावला 200000 रुपयांचा दंड - Marathi News | Ashneer Grover apologizes to High Court, fined Rs 200,000 by court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अश्नीर ग्रोव्हरने उच्च न्यायालयात मागितली माफी, कोर्टाने ठोठावला 200000 रुपयांचा दंड

अश्नीर ग्रोव्हर आणि भारत पे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...

मधमाशीपालनातून उद्योजक व्हा आणि वाढवा शेतीचे उत्पादनही - Marathi News | maharashtra agriculture farmer based side business honey Beekeeping agro based industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधमाशीपालन- सोप्या भाषेत जाणून घ्या या व्यवसायाबद्दल

परागीभवनाद्वारे शेती, पिके आणि फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. ...