लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

इथून पुढे 'बंद' ला पाठिंबा नाही; इंदापूरातील शहर व्यापारी संघाचा निर्णय - Marathi News | From here on out there is no support for off Decision of the city trade union in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथून पुढे 'बंद' ला पाठिंबा नाही; इंदापूरातील शहर व्यापारी संघाचा निर्णय

पक्ष, संघटनांकडून वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान ...

आता ही कंपनी खरेदी करण्याची तयारी करतोय अदानी समूह, लावली ४१०० कोटींची बोली  - Marathi News | Now Adani group is preparing to buy this company, bid for 4100 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ही कंपनी खरेदी करण्याची तयारी करतोय अदानी समूह, लावली ४१०० कोटींची बोली 

Adani Group News: हिंडेनबर्गने दिलेल्या धक्क्यातून सावरल्यानंतर अदानी समूह पुन्हा एकदा खरेदीच्या मोडमध्ये आला आहे.  अदानी समुहाने आता आणखी एक कंपनी खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी समुहाकडून ४१०० कोटींची बोली लावण्यात आली आहे. ...

अदानी ग्रुपमुळे 'या' दोन कंपन्या मालामाल; पाच दिवसांत 19500 कोटींची कमाई - Marathi News | two companies are earn lot from Adani Group; 19500 crores in five days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपमुळे 'या' दोन कंपन्या मालामाल; पाच दिवसांत 19500 कोटींची कमाई

गेल्या आठवड्यात अदानी समूहाने दमदार कमबॅक केले असून, ग्रुपचे मार्केट कॅप 14 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ...

लवकरच कांद्याचे दर घसरणार, प्रति किलो ४० रुपयांपर्यंत होतील; अधिकाऱ्यांनी दिली माहिती   - Marathi News | onion prices to fall below 40 rupees per kg in janauary says government official rohit kumar singh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लवकरच कांद्याचे दर घसरणार! अधिकाऱ्यांनी सांगितलं कधी होणार ते...

राष्ट्रीय राजधानीत कांद्याची किरकोळ किंमत ८० रुपये प्रति किलो आणि मंडईंमध्ये ६० रुपये किलोच्या जवळपास पोहोचल्यानंतर सरकारने पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ...

दीड वर्षात 1 लाखाचे झाले 10 लाख रुपये, या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Multibagger Stock: Rs 1 Lakh to Rs 10 Lakh in a year and a half, this stock has benefited investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीड वर्षात 1 लाखाचे झाले 10 लाख रुपये, या स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock: या डिफेन्स स्टॉकने दीड वर्षात 900 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. ...

रणबीर कपूरकडे शेकडो कोटींची संपत्ती; चित्रपटासोबतच या व्यवसायातून बक्कळ कमाई - Marathi News | Ranbir Kapoor Networth: Ranbir Kapoor has a wealth of hundreds of crores; Along with the film, this business earns a lot of money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरकडे शेकडो कोटींची संपत्ती; चित्रपटासोबतच या व्यवसायातून बक्कळ कमाई

Animal Movie: सध्या अॅनिमल चित्रपटामुळे रणबीर कपूरची सर्वत्र चर्चा होत आहे. ...

आज काय झालं? तेजीत असणारे अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स कोसळले; जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | adani-groups-shares-fell-including-adani-total-gas-energy-solution-enterprise-mdtv | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज काय झालं? तेजीत असणारे अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स कोसळले; जाणून घ्या डिटेल्स...

Adani Group Stocks: सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर शुक्रवारी अदानी ग्रुपचे सर्व शेअर मोठ्या प्रमाणात घसरले. ...

अदानी, ब्रिटानिया, पारलेला मागे टाकलं; ITC बनली देशातील सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी, जाणून घ्या - Marathi News | Adani Britannia Parle product gone behind ITC becomes country s largest FMGC company know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी, ब्रिटानिया, पारलेला मागे टाकलं; ITC बनली देशातील सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी, जाणून घ्या

आयटीसीनं आपल्या स्पर्धक कंपन्यांना मागे टाकलंय... ...