लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Byju's ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; न्यायाधिकरणाचा आदेश फेटाळला, पुढे काय होणार? - Marathi News | Supreme Court On Byju's: Supreme Court bump on Byju's; Tribunal order rejected, what next? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Byju's ला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; न्यायाधिकरणाचा आदेश फेटाळला, पुढे काय होणार?

Supreme Court On Byju's: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या Byju's ला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ...

अनिल अंबानींची संरक्षण कंपनी सैन्यासाठी शस्त्रे तयार करणार; रत्नागिरीत मोठा प्रकल्प उभारणार... - Marathi News | Anil Ambani's defense company to manufacture weapons for army; A big project will be set up in Ratnagiri | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची संरक्षण कंपनी सैन्यासाठी शस्त्रे तयार करणार; रत्नागिरीत मोठा प्रकल्प उभारणार...

Reliance Defence Limited: रिलायन्स डिफेन्स लिमिटेड या प्रकल्पावर 10000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ...

१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर? - Marathi News | First female CFO appointed at HSBC in 159 year history See who is Pam Kaur | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?

HSBC Pam Kaur : एचएसबीसी होल्डिंग्जने मंगळवारी पाम कौर यांची पहिल्या महिला वित्त प्रमुख (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. ...

रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर - Marathi News | Who are Ratan Tata noel tata sisters shireen and deanna jejeebhoy who will fulfill his last wish? Away from the light | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर

देशातील दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांची शेवटची इच्छा त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना जीजीभॉय पूर्ण करतील. ...

माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई - Marathi News | mother and daughter and his startup extrokids now she earn lakhs rupees per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई

एका आई-मुलीच्या जोडीने अवघ्या ५००० रुपयांच्या गुंतवणुकीसह एक्स्ट्रोकिड्स (Extrokids) नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. जी कंपनी आता लाखो रुपयांचा नफा कमवत आहे. ...

Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम - Marathi News | Elon Musk has brought Dream Job looking for ai tutors for his xai company You will get rs 5000 per hour sitting at home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम

हा जॉब रिमोट स्वरुपाचा आह. आपण दोन दिवसांचे ट्रेनिंग घेतल्यानंतर, घरून काम करू शकता... ...

Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स - Marathi News | Vedanta will invest 1 lakh crores in zink oil and gas sector 2 lakh people will get employment see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स

वेदांता समूहानं देशात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. पाहा कुठे आणि कोणत्या क्षेत्रात वेदांता करणार गुंतवणूक, ...

नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा - Marathi News | Narayana Murthy referred to the Tatas as a compassionate entrepreneur shared his experiance sudha murthy akshata murthy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा

Ratan Tata Narayana Murthy दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या कार्यातून आणि सामाजिक कार्यातून देशातील अनेक लोकांच्या जीवनावर ठसा उमटवला. यामध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचाही समावेश आहे. ...