लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा? - Marathi News | esic medical council approves convergence of esi scheme with am pmjay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?

PMJAY Scheme : या दोन्ही योजना एकत्रित करण्याचा निर्णय कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुख्य कार्यालयात झालेल्या वैद्यकीय लाभ परिषदेच्या ८६ व्या बैठकीत घेण्यात आला. ...

कोणाला मिळणार रतन टाटांची ₹7900 कोटींची संपत्ती? 'या' चौघांना मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | Who will get Ratan Tata's ₹7900 crore wealth? These four got a big responsibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणाला मिळणार रतन टाटांची ₹7900 कोटींची संपत्ती? 'या' चौघांना मिळाली मोठी जबाबदारी

Ratan Tata property: रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी वारसापत्र तयार करुन ठेवले आहे. ...

Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते? - Marathi News | tata trust Ratan Tata trusted friend half sisters to execute his will know who will work to impose his will | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहे

Ratan Tata Will : आता रतन टाटांच्या इच्छेनुसार घेतलेले निर्णय पूर्ण करावा लागणार आहेत. त्यांच्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी - Marathi News | theobroma success story 2 sister start business in small room now made over 3500 crore valuvation company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वडिलांकडून घेतले पैसे, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी

दोन बहिणींनी मिळून एका छोट्याशा खोलीत त्यांचा बेकरीचा व्यवसाय सुरू केला, जो आज एक मोठा व्यवसाय झाला आहे. देशभरात त्यांचे अनेक आउटलेट्स आहेत. ...

"कठीण काळात साथ देण्याऐवजी सोडून..," Byju'sच्या संस्थापकांचा गुंतवणूकदारांवर निशाणा - Marathi News | byju raveendran byjus founder expressed regret over investors ditching the startup in face of ongoing challenges targets all investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"कठीण काळात साथ देण्याऐवजी सोडून..," Byju'sच्या संस्थापकांचा गुंतवणूकदारांवर निशाणा

Byjus Raveendran : संकटात सापडलेल्या एडटेक कंपनी बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी गुरुवारी पहिल्यांदाच कंपनीच्या आर्थिक अडचणींबाबत माध्यमांशी मोकळेपणानं संवाद साधला. तसंच त्यांनी गुंतवणूकदारांवर टीकाही केली. ...

एका ऑफरमुळे बर्गर किंग अवघ्या ९ दिवसात बनला ब्रँड! मॅकडोनाल्डला फोडला होता घाम - Marathi News | burger king creative promotion 1 cent whopper offer help take on mcdonalds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका ऑफरमुळे बर्गर किंग अवघ्या ९ दिवसात बनला ब्रँड! मॅकडोनाल्डला फोडला होता घाम

Burger King Creative Promotion : बर्गर किंगने एका कँपेनच्या जोरादार केवळ नवीन ब्रँड प्रस्थापित केला नाही. तर मॅकडोनाल्ड्स सारख्या मोठ्या खेळाडूला हादरा दिला. ...

Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय - Marathi News | Nikhil Kamath bought a house Previously living on rent was considered beneficial know why he changed his decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय

Zerodha Nikhil Kamath : देशातील दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत हे घर विकत घेण्याच्या कल्पनेबाबत बराच काळ असहमती दर्शवली होती. ...

'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मिळणार सर्वाधिक पगारवाढ; WTW चा रिपोर्ट प्रसिद्ध - Marathi News | how much salary hike you will get next year what does wtw report say 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी मिळणार सर्वाधिक पगारवाढ; WTW चा रिपोर्ट प्रसिद्ध

Salary Hike : भारतात पुढील वर्षी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किती पगारवाढ मिळणार? डब्लूटीडब्लू या संस्थेने याबाबत रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. ...