लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

Pune Book Festival : बुधवारी शांतता ठेवा...पुणेकर वाचत आहे..! - Marathi News | Pune Book Festival Keep calm on Wednesday Punekar is reading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Book Festival : बुधवारी शांतता ठेवा...पुणेकर वाचत आहे..!

पुणे पुस्तक महोत्सवाचा उपक्रम;पुणे विमानतळ, मेट्रो, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा थांब्यांवर नागरिक उपक्रमात सहभाग नोंदविणार ...

देशातील सर्वात मोठ्या HDFC बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना झटका; MCLR वाढवला, काय परिणाम होणार? - Marathi News | Country s largest HDFC bank hits crores of customers MCLR increased what will be the effect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठ्या HDFC बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना झटका; MCLR वाढवला, काय परिणाम होणार?

HDFC Home Car Loan Interest Rate :  देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेनं ग्राहकांना झटका दिला आहे. पाहा तुमच्या खिशावर किती होणार परिणाम. ...

LIC कडून विद्यार्थ्यांसाठी खास योजना सुरू, जाणून घ्या काय मिळेल लाभ? - Marathi News | LIC golden jubilee scholarship launched for children this is how you will get the benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC कडून विद्यार्थ्यांसाठी खास योजना सुरू, जाणून घ्या काय मिळेल लाभ?

एलआयसीच्या वेबसाइटनुसार, या योजनेसाठी अर्ज केवळ ऑनलाइनच करता येतात. ही शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आहे.  ...

अवघ्या 5 दिवसांत छापले ₹ 62000 कोटी... TATA च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Share Market stock market News, TCS earned ₹ 62000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 दिवसांत छापले ₹ 62000 कोटी... TATA च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Stock Market: मागील आठवड्यात सेन्सेक्समधील 6 कंपन्यांचे बाजारमूल्य 2.03 लाख कोटी रुपयांनी वाढले. ...

पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Confiscation action will be taken on five thousand properties 234 crore dues orders of authorities | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाच हजार मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई ! २३४ कोटींची थकबाकी, अधिकाऱ्यांचे आदेश

थकीत कराची वसुली करण्यासाठी करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५०५९ मालमत्तांचे जप्ती अधिपत्र काढण्यात आले आहे ...

पोटाला चिमटा काढून SIP त १ कोटी जमवणार; पण ३० वर्षांनी त्या १ कोटीची किंमत किती असणार? - Marathi News | inflation calculator 1 crore value after 30 years you would not be able to buy even 1bhk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोटाला चिमटा काढून SIP त १ कोटी जमवणार; पण ३० वर्षांनी त्या १ कोटीची किंमत किती असणार?

Inflation Calculator: तुम्ही जर एसआयपीद्वारे पुढची २० ते ३० वर्ष गुंतवणूक करुन १ कोटी रुपयांचा फंड जमा करण्याचा विचार करत असाल तर ३० वर्षानंतर तुमच्या पैशाचे मूल्य किती असेल माहिती आहे का? ...

१ लाखांपार जाणार Sensex? मॉर्गन स्टॅनलीचा 'या' शेअर्सवर फोकस, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? - Marathi News | Sensex will cross 1 lakh in 2025 Morgan Stanley s focus on maruti reliance stocks are they in your portfolio | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखांपार जाणार Sensex? मॉर्गन स्टॅनलीचा 'या' शेअर्सवर फोकस, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

Sensex Above 1 lakh : २०२४ मध्ये ८६००० अंकांच्या जवळपास पोहोचल्यानंतर सेन्सेक्स आता २०२५ मध्ये १ लाखांचा टप्पा ओलांडू शकतो. दरम्यान, काही शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश दिसून येत आहेत. ...

'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा - Marathi News | 'Kernex Microsystems' railway stock rise, company gets orders bigger than market cap; 200% return in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

Railway Stocks: गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे. ...