अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Buldhana, Latest Marathi News
लोणार सरोवर परिसरातील गोड पाण्याच्या झऱ्यांमधून सरोवरामध्ये नेमके किती ‘फ्रेश वॉटर’ जाते याची मोजदाद करण्याच्या दृष्टीने भूजल सर्व्हेक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...
उत्तम कामगिरी नोंदविल्यानंतरही शासन दरबारी उपेक्षा सहन करावी लागत असल्याची खंत दिव्यांगांच्या बास्केटबॉल स्पर्धेत जागतिक स्तरावर भरारी घेतलेल्या जिल्ह्यातील लोणार येथील जावेद चौधरी यांनी व्यक्त केली. ...
मागण्या मंजुर झाल्याने ग्रामसेवक संघटनेने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. ...
काही राशन दुकानांमध्ये चार ते पाच दिवसांपासून धान्य पोहचले नसल्याने जिल्ह्यातील धान्य वाहतूकीला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. ...
मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर यांना सत्तेत राहूनही विकास आराखडयाचा पूर्ण निधी खेचून आणता आला नाही. ...
गिरडा येथे मृतावस्थेत आणून टाकलेल्या ९० कुत्र्यांचे प्रकरण प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीने हातात घेतले आहे. ...
योगेश चव्हाण (३६) मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते पालिकेतील भूमी विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. ...
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...