लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा शहरात कोवीड सेंटरमधील कचरा रस्त्यावर जाळला - Marathi News | Garbage from Kovid Center in Buldana town was burnt on the road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरात कोवीड सेंटरमधील कचरा रस्त्यावर जाळला

कोवीड केअर सेंटरमधील कचरा आणि पीपीई किट सदृश्य वस्तू सहा एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेलाच जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Buldhana : Two drowned in the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी बुलडाणा तालुक्यातील दहीद बु. व लोणार तालुक्यातील उदनापूर येथे घडली. ...

साहेब, आम्हाला मोफत धान्य का नाही? - Marathi News | Sir, why don't we have free grain? | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साहेब, आम्हाला मोफत धान्य का नाही?

‘साहेब आम्हाला मोफत धान्य का नाही’?, असा प्रश्न गोरगरीबांकडून वारंवार विचारल्या जात आहे. ...

कोरोना बाधीताच्या रिपोर्टमध्ये घोळ? :  जिल्हा प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Confusion in corona infestation report? : Inquiry order issued by district administration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना बाधीताच्या रिपोर्टमध्ये घोळ? :  जिल्हा प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना दिले आहेत. ...

उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने पाठविणार - Marathi News | Railways to send 507 workers from Uttar Pradesh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने पाठविणार

उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले  - Marathi News | 554 labours from Buldana district are stranded in western Maharashtra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात अडकले 

बुलडाणा जिल्ह्यातील ५५४ उसतोड मजूर अडकले असून त्यांना स्वगृही आणण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत. ...

खेळाडुंना सवलतींच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन - Marathi News | Offer increased points of concessions to players online | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खेळाडुंना सवलतींच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव ऑनलाइन

आता १३ मे पर्यंत आॅनलाइन प्रस्ताव सादर करता येणार आहे. ...

दिलासा : बुलडाण्यात सात दिवसात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नाही - Marathi News |  Consolation: There are no corona positive patients in Buldana in seven days | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिलासा : बुलडाण्यात सात दिवसात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नाही

आठवड्यापासून बुलडाणा जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे बुलडाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...