लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

योग, प्राणायाम जीवनशैली बनली पाहिजे - शेखर पाटील - Marathi News | Yoga, pranayama should become a lifestyle - Shekhar Patil | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :योग, प्राणायाम जीवनशैली बनली पाहिजे - शेखर पाटील

योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले. ...

बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या ४,५०० मेंढपाळांची परवड! - Marathi News | 4,500 shepherds stranded in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या ४,५०० मेंढपाळांची परवड!

जवळची सर्वच संसाधन संपल्याने मेंढपाळांसह अडकून पडलेल्या मेंढ्यांचेही हाल होत आहे. ...

CoronaVirus In Buldhana : ५४ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News |  CoronaVirus In Buldhana: Awaiting report of 54 swab samples | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus In Buldhana : ५४ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

५४ जणांच्या स्वॅब नमुन्याच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून १६ मे रोजी हे अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. ...

सावधान! जिल्ह्यात पुन्हा वाढतोय डेंग्यूचा धोका - Marathi News | Be careful! The risk of dengue is increasing again in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सावधान! जिल्ह्यात पुन्हा वाढतोय डेंग्यूचा धोका

तीन वर्षात ७८ रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे. ...

CoronaVirus :  बुलडाणा जिल्ह्यात ७२ हजार नागरिक परतले; चिंतेत वाढ - Marathi News | CoronaVirus: 72,000 citizens return to Buldana district; An increase in anxiety | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus :  बुलडाणा जिल्ह्यात ७२ हजार नागरिक परतले; चिंतेत वाढ

परतणाऱ्या या नागरिकांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्यासोबतच जिल्ह्यात संक्रमणाचा धोका गडद होत असून चिंतेतही भर पडतेय. ...

कर्नाटकातून मलकापूरात येणारा १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत - Marathi News | Two arrested in Malkapur with Rs 1 crore worth of gutkha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्नाटकातून मलकापूरात येणारा १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला; दोघे अटकेत

मलकापूर येथे आणण्यात येत असलेला सुमारे एक कोटी रुपयांचा  गुटखा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. ...

बुलडाणा जिल्ह्यात मोफत डाळ वितरण रखडले! - Marathi News | Free dal distribution stalled in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात मोफत डाळ वितरण रखडले!

बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात चना, तूर डाळ शिल्लक नाही. ...

Coronavirus : पिंपळगाव येथील कोरोना संदिग्ध महिलेचा मुक्ताईनगरला मृत्यू - Marathi News | Coronavirus: women from Pimpalgaon dies at muktainagar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus : पिंपळगाव येथील कोरोना संदिग्ध महिलेचा मुक्ताईनगरला मृत्यू

Coronavirus : पिंपळगाव येथील कोरोना संदिग्ध महिलेचा मुक्ताईनगरला मृत्यू झाला आहे. ...