लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा : कोरोनामुळे जिल्हा वार्षिक योजनेला कात्री - Marathi News | Buldana: Corona cuts district annual plan | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : कोरोनामुळे जिल्हा वार्षिक योजनेला कात्री

बुलडाणा जिल्ह्याच्या २६७ कोटी २५ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेला मोठीच कात्री लागून फेरआढाव्यात ही योजना अवघी ८८ कोटी १९ लाखांच्या मर्यादेवर आली आहे. ...

CoronaVirus : तपासणी केलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; शेगावातील हॉस्पिटल सील - Marathi News | CoronaVirus: woman tested positive; Hospital Seal in Shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : तपासणी केलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; शेगावातील हॉस्पिटल सील

हॉस्पीटल रविवारी सील करण्यात आले असून, या रुग्णालयातील डॉक्टरसह सहा जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे. ...

कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Farmer father-son dies due to electric shock | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषीपंप सरकविण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा शॉक लागून मृत्यू

कृषीपंप बॅकवाटर जवळ नेण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक वीज आली व त्याचा प्रवाह पाण्यात उतरल्याने या बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. ...

CoronaVirus In Buldhana : सात वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह: जिल्ह्यात आता पाच कोरोनाबाधीत - Marathi News | CoronaVirus Seven-year-old girl also corona positive: Five corona cases now in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus In Buldhana : सात वर्षीय मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह: जिल्ह्यात आता पाच कोरोनाबाधीत

बुलडाणा : जिल्ह्यात स्वगृही परतणाºया नागरिकांची संख्या लाखाच्या जवळ येऊन ठेपलेली असतानाच कोरोना संसर्गाचा धोका जिल्ह्यात वाढला असून गेल्या ... ...

बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ - Marathi News | Eight corona reports 'negative' in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६८१ आले आहेत. ...

‘रोहयो’ कामांमुळे पेटल्या ३१२ मजुरांच्या चुली - Marathi News | The stoves of 312 laborers caught fire due to 'Rohyo' works | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘रोहयो’ कामांमुळे पेटल्या ३१२ मजुरांच्या चुली

ग्रामीण भागातील मजूरांसाठी रोहयोची कामे सुरू केल्याने तालुक्यातील ३१२ मजुरांना दिलासा मिळाला आहे. ...

 गौण खनिजाचे अवैध उत्खनन; पोकलेन, तीन टिप्पर पकडले - Marathi News | Illegal mining of secondary minerals; Poklen, three tippers siezed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : गौण खनिजाचे अवैध उत्खनन; पोकलेन, तीन टिप्पर पकडले

महसूल पथकाने देऊळघाट नजीकच्या अफजलपूर येथे शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. ...

Coronavirus: बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus: Two more positive in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus: बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह

Coronavirus: बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह. ...