लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

दसऱ्याला ‘या’ महत्त्वाच्या कार्यासाठी नाहीत मुहूर्त! - Marathi News | Dussehra is not a time for 'these' important tasks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दसऱ्याला ‘या’ महत्त्वाच्या कार्यासाठी नाहीत मुहूर्त!

दुपारी २.२६ ते ३.१३ वाजेपर्यंत विजय मुहूर्त ...

बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच! - Marathi News | The workers in the government godown have not received any wages for three months | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात हमालांच्या मुजरीची अदायगी उपरा-उपरीच!

शासकीय गोदामातील हमालांच्या नशीबी तीन-तीन महिने मजुरीची प्रतीक्षा कायम ...

पीएफआयशी संबंध असलेल्या संशयितांच्या घराची झाडाझडती - Marathi News | House raid of suspects linked to PFI in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीएफआयशी संबंध असलेल्या संशयितांच्या घराची झाडाझडती

मागील काही महिन्यांपासून पीएफआयशी संबंध असलेल्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. ...

‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात! - Marathi News | Report of stamp duty sunk by 'Monte Corlo' in bouquet | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मॉन्टे कॉर्लो’ने बुडविलेल्या मुद्रांक शुल्काचा अहवाल गुलदस्त्यात!

‘मॉन्टे कार्लो’ कंपनीने टेंभूर्णा शिवारात तब्बल नऊ हजार ६५७ ब्रास गौण खनिजाचे अतिरिक्त उत्खनन केले. ...

बाप-लेकांना रस्त्यात अडवून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Father and daughter were beaten up on the road, investigation by the police is underway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाप-लेकांना रस्त्यात अडवून मारहाण, पोलिसांकडून तपास सुरू

जलंब येथील  संतोष नरवाडे (२५) आणि त्यांचे वडील रविंद्र नरवाडे सोमवारी किराणा सामान घेऊन दुचाकीने घरी जात होते. ...

दांडिया खेळताना व्यापाऱ्याचा झाला मृत्यू, मेहकर तालुक्यातील घटना - Marathi News | Trader dies while playing dandiya, incident in Mehkar taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दांडिया खेळताना व्यापाऱ्याचा झाला मृत्यू, मेहकर तालुक्यातील घटना

हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

उभ्या टिप्परवर दुचाकी आदळली, माजी सरपंच ठार, एक गंभीर; संतप्त जमावाने पेटविले टिप्पर - Marathi News | one dead and one injured in major accident in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उभ्या टिप्परवर दुचाकी आदळली, माजी सरपंच ठार, एक गंभीर; संतप्त जमावाने पेटविले टिप्पर

भालेगावचे माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे व भगवान सुखदेव निकस (४२) दोघे मोहदरी येथे कामानिमित्त जात होते. दरम्यान मेहकर-जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गाजवळ एक टिप्पर रस्त्यात बंद अवस्थेत उभे होते. ...

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण - Marathi News | Akhil Bharatiya Kisan Sabha protested to solve the problem of farmers situation immediately  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे उपोषण

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा अखिल भारतीय किसान सभेने आंदोलन केले.  ...