ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
बुलडाणा, मराठी बातम्या FOLLOW Buldhana, Latest Marathi News
शहरातील स्वामी समर्थ केंद्रातील मूर्तींसह पूजेसाठीचे साहित्य चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना बुलढाणा पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले. ...
अपघात १ जूनला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक घडला. ...
विषारी द्रव्य प्राशन केल्याने पेंडका पातोंडा येथील एका ३० वर्षीय इसमाची प्रकृती अत्यवस्थ झाली. ...
Buldhana Crime News: लग्नाचे आमीष दाखवून मावस बहीणीस पळवून नेवून अत्याचार करणाऱ्या आराेपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठाेठावला़ रंजीत किसन पारवे असे आराेपीचे नाव आहे. ...
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन तीन महिने प्रशिक्षण घ्यावे लागते. याकरिता बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर येत असतात व त्यामध्ये तरुणींचा देखील समावेश असतो. ...
लाल, गरडा, नं१ जातीसह लोकल जातीच्या हरभऱ्याला विविध बाजारसमितीत आज असा मिळतोय बाजारभाव.. ...
मेंढपाळाच्या पालात घुसून बिबट्याने सहा मेंढ्या फस्त केल्या. ...
बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५.३६ टक्के लागला आहे. अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इयत्ता बारावीप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. ...