लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

Crime News: बिलासाठी तीन टक्के लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत - Marathi News | Crime News: Gramsevak arrested for demanding three percent bribe for bill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिलासाठी तीन टक्के लाच मागणारा ग्रामसेवक अटकेत

Crime News: पालखी मार्गावरील सिमेंट क्राँक्रेटी करणाच्या कामाचे बिल काढण्यासाठी तीन टक्के कमिशन मागणाऱ्या माढा येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले आहे. ...

संतापजनक! 'लाच दिल्याशिवाय काय होतं का?', महिला कर्मचाऱ्याने सहीसाठी मागितले पैसे अन्...  - Marathi News | Crime News jamui lady staff of jamui demands bribe for signature video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! 'लाच दिल्याशिवाय काय होतं का?', महिला कर्मचाऱ्याने सहीसाठी मागितले पैसे अन्... 

Crime News : सचिव अनुराधा कुमारी यांनी लाच मागितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

अरे बापरे! पोलीस नाईकाने मागितली तब्बल १ कोटी रुपयांची लाच - Marathi News | 1 crore bribe demanded from the complainant to settle the farm land claim in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अरे बापरे! पोलीस नाईकाने मागितली तब्बल १ कोटी रुपयांची लाच

पोलीस संशयित लाचखोर तिवडे याचा शोध घेत आहेत. ...

कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात - Marathi News | Executive Engineer Suryakant Nalawade was caught red-handed by the Anti-Corruption Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कार्यारंभ आदेशासाठी लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले ...

Video - छापा पडताच लाचखोर अधिकारी पैसे घेऊन पळाला; अधिकाऱ्यांनी 1 किमी पाठलाग करून पकडलं  - Marathi News | Crime News Video forest ranger caught red handed by vigilance team assam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - छापा पडताच लाचखोर अधिकारी पैसे घेऊन पळाला; अधिकाऱ्यांनी 1 किमी पाठलाग करून पकडलं 

Crime News : छापेमारीची माहिती मिळताच रेंजर आपल्या ऑफिसातून पैसे घेऊन पळू लागला. मात्र टीमच्या काही जणांनी रेंजरला पकडलं ...

सहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये, इंजिनिअर हितेश जाधव एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Assistant Commissioner Rupali sankhye, Engineer Hitesh Jadhav in the net of bribery department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहाय्यक आयुक्त रूपाली संख्ये, इंजिनिअर हितेश जाधव एसीबीच्या जाळ्यात

Bribe Case :महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.  ...

मीटर बदलण्यासाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या लिपिकाला अटक - Marathi News | Clerk of Mahavitaran arrested for demanding bribe to change meter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मीटर बदलण्यासाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या लिपिकाला अटक

मीटर बदलण्याच्या बदल्यात पॅनल बसविणाऱ्या कंत्राटदाराकडून वरगडे याने ५ हजार रुपयांची मागणी केली. ...

अकरावीच्या प्रवेशासाठी घेतली दहा हजारांची लाच, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या ताब्यात - Marathi News | 10,000 bribe taken for admission to 11th class, four along with principal arrested by ACB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकरावीच्या प्रवेशासाठी घेतली दहा हजारांची लाच, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या ताब्यात

Bribe Case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे बुलडाण्यातील शैक्षणिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. ...