लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

रेती वाहतूकदाराकडून ४५ हजारांची लाच घेताना पाेलीस उपनिरीक्षक जेरबंद - Marathi News | Police sub-inspector arrested for taking bribe from sand transporter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती वाहतूकदाराकडून ४५ हजारांची लाच घेताना पाेलीस उपनिरीक्षक जेरबंद

७५ हजारांची डिमांड, तडजाेडीअंती ४५ हजार रुपये स्वीकारले ...

Bribe: रेती वाहतूकदाराकडून लाच घेणारा पाेलीस उपनिरीक्षक अटकेत - Marathi News | Bribe: Police sub-inspector arrested for taking bribe from sand transporter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेती वाहतूकदाराकडून लाच घेणारा पाेलीस उपनिरीक्षक अटकेत

Bribe News: ७५ हजार रुपयांची मागणी करीत तडजाेडीनंतर ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्यातील पाेलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ...

निवृत्त डीएचओला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; अरिअर्स काढण्यासाठी मागितली होती लाच - Marathi News | Retired bribe-taking DHO sentenced to one year hard labour for taking bribe to sanction arrears of increment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निवृत्त डीएचओला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; अरिअर्स काढण्यासाठी मागितली होती लाच

२००६ चे लाच प्रकरण : १० हजारांची मागितली होती लाच ...

अतिवृष्टीच्या नोंदीसाठी लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात; सीएसी केंद्रावर दोघांना अटक - Marathi News | Talathi arrested for taking bribe from farmer for record of heavy rains | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिवृष्टीच्या नोंदीसाठी लाच मागणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात; सीएसी केंद्रावर दोघांना अटक

प्रती शेतकरी ३०० रुपयेप्रमाणे लाच मागणाऱ्या तलाठ्याला एसीबीच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. ...

ZP Gondia : लाच घेतली, अटक झाली, चौकशी सुरूच असताना झाली पुर्नस्थापना - Marathi News | 31 employees took bribe under Zilla Parishad Gondia; Departmental inquiry of 10 employees continues | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ZP Gondia : लाच घेतली, अटक झाली, चौकशी सुरूच असताना झाली पुर्नस्थापना

जि.प.अंतर्गत ३१ कर्मचाऱ्यांनी घेतली लाच; १० कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरूच ...

Pune Crime| महावितरणच्या अभियंत्याने मागितली ५० हजारांची लाच - Marathi News | The engineer of Mahavitran asked for a bribe of 50 thousand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime| महावितरणच्या अभियंत्याने मागितली ५० हजारांची लाच

७९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती... ...

पाच हजारांची लाच घेताना मनपा कर निरीक्षकाला रंगेहाथ अटक - Marathi News | Nagpur NMC’s tax inspector arrested red-handed while accepting bribe of 5 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच हजारांची लाच घेताना मनपा कर निरीक्षकाला रंगेहाथ अटक

या कारवाईमुळे मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...

रक्षाबंधनाला नटून-थटून ऑफिसला आल्या, राखी बांधायच्या दिवशीच हातात बेड्या पडल्या! - Marathi News | Senior female officer of Deputy Director of Health office arrested for accepting bribe in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रक्षाबंधनाला नटून-थटून ऑफिसला आल्या, राखी बांधायच्या दिवशीच हातात बेड्या पडल्या!

ऐन रक्षाबंधन सणादिवशीच भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी या लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या हातात बेडया पडल्या ...