लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉक्स ऑफिस कलेक्शन

Box Office Collections in Marathi, मराठी बातम्या

Box office collection, Latest Marathi News

Box Office Collections in Marathi: जाणून घ्या Bollywood, Hollywood आणि Marathi चित्रपटांचे हिट्स आणि फ्लॉप्स, बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे आणि ताज्या अपडेट्स  Lokmat.com वर.
Read More
'धुरंधर'ने १३ व्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवलं, 'पुष्पा २'चा रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास - Marathi News | Dhurandhar Box Office Collection Day 13 Update Akshaye Khanna Ranveer Singh Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ने १३ व्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवलं, 'पुष्पा २'चा रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

जाणून घ्या नेमके किती आहे 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन? ...

Dhurandhar: भल्याभल्यांना पाणी पाजणारा 'धुरंधर'! १२ दिवसांतच ५०० कोटींकडे वाटचाल - Marathi News | Dhurandhar box office collection details 12 ranveer singh akshaye khanna movie enters 500cr club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar: भल्याभल्यांना पाणी पाजणारा 'धुरंधर'! १२ दिवसांतच ५०० कोटींकडे वाटचाल

पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत 'धुरंधर'चे शो हाऊसफूल आहेत. या १२ दिवसांत सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

"आमच्या भावनांशी खेळू नका, दुसरा भाग..."; श्रद्धा कपूरची 'धुरंधर' पाहिल्यानंतर पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली? - Marathi News | actress Shraddha Kapoor post goes viral after watching Dhurandhar ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्या भावनांशी खेळू नका, दुसरा भाग..."; श्रद्धा कपूरची 'धुरंधर' पाहिल्यानंतर पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली?

श्रद्धा कपूरने 'धुरंधर' सिनेमा पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली श्रद्धा? जाणून घ्या ...

'धुरंधर'ची यशाला गवसणी! रणवीर सिंगची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "वेळ आल्यावर नशीब..." - Marathi News | after Dhurandhar movie superhit Ranveer Singh first reaction on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ची यशाला गवसणी! रणवीर सिंगची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "वेळ आल्यावर नशीब..."

'धुरंधर' सिनेमाला जे जबरदस्त यश मिळालं त्यानंतर रणवीरने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाला रणवीर? ...

Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम - Marathi News | Dhurandhar Box Office Day 10 ranveer singh akshaye khanna sara arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar Box Office Day 10: 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम

'धुरंधर' सिनेमाने कमाईच्या बाबतीत केला मोठा विक्रम. दहाव्या दिवशी कमावले इतके कोटी. जाणून घ्या ...

पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई - Marathi News | dhurandhar movie box office collection day 9 ranveer singh akshaye khanna cinema enters in 300cr club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसा वसूल! २२५ कोटींचं बजेट असलेल्या 'धुरंधर'ची ३०० कोटींपर्यंत मजल; रणवीर सिंगच्या सिनेमाची बक्कळ कमाई

पहिल्या दिवसापासूनच 'धुरंधर'चे शो हाऊसफूल होत आहेत. या सिनेमाने १० दिवसांतच ३०० कोटीपर्यंतचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! पाच दिवसात कमावले 'इतके' कोटी, जाणून घ्या - Marathi News | Dhurandhar creates a tsunami at the box office collection day 5 ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! पाच दिवसात कमावले 'इतके' कोटी, जाणून घ्या

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. आकडा वाचून थक्कच व्हाल ...

रणवीर सिंग-अक्षय खन्ना भाव खाऊन गेले; 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड, चारच दिवसांत १००कोटी पार - Marathi News | dhurandhar box office collection day 4 akshaye khanna ranveer sing r madhvan movie crossed 100cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग-अक्षय खन्ना भाव खाऊन गेले; 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड, चारच दिवसांत १००कोटी पार

सिनेमा रिलीज झाल्यानंतर 'धुरंधर' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'धुरंधर'चे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहे. या सिनेमाने चार दिवसांतच १०० कोटी पार केले आहेत.  ...