लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके, मराठी बातम्या

Bombs, Latest Marathi News

Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर - Marathi News | Mumbai Police and Bomb Squad Rush to Sanjay Raut’s Nahur Residence After Written Bomb Threat on Vehicle. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर

Sanjay Raut News: उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नाहूर येथील 'मैत्री' या बंगल्याबाहेर एका कारवर 'आज रात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार', असा मजकूर लिहिण्यात आल्याने एकच खळबळ माजली. ...

Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी - Marathi News | Nigerian Mosque Explosion: Nigeria shaken! A major bomb blast occurred during prayers in a mosque; 5 killed, 35 seriously injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी

Nigeria Mosque Explosion News: नायजेरियातील मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट झाला, यात पाच जणांचा मृत्यू आणि ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.  ...

Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ! - Marathi News | Mumbai: Bombay High Court Evacuated After Bomb Threat Triggers Security Alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!

Mumbai High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालय आणि वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी - Marathi News | Threat to bomb Nagpur District Court by sending email to judge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

Nagpur : एका अज्ञात आरोपीने गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना ई-मेल पाठवून न्यायालय परिसरामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली आहे. ...

Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार! - Marathi News | Mumbai Airport Receives Bomb Threat Email, Mumbai Police Alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!

Mumbai Airport Bomb Threat News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. ...

इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...! - Marathi News | America asks lebanon to return undetonated gbu 39 bomb However, there has been no official response from the Lebanese government to US request | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!

मात्र अमेरिकेच्या या विनंतीवर लबनान सरकारकडून कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.... ...

युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट - Marathi News | Lucknow Bomb Threat: UP Assembly, railway station and schools, high alert in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट

Lucknow Bomb Threat : लखनौतील लुलु मॉलमध्ये हे धमकीचे पत्र मिळाले आहे. ...

अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश - Marathi News | From Al-Falah's doctor to Jaish's blast engineer! 'Doctor module' in Delhi blast case exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश

दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासणीत तपास यंत्रणांना अल-फलाह विद्यापीठातील डॉक्टरांच्या एका दहशतवादी मॉड्यूलबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे. ...