लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

योग ट्रेनर ते अभिनेत्री, अनुष्का शेट्टीचा सुपरस्टार होण्याचा महत्त्वाकांक्षी प्रवास, पाहा फोटो.. - Marathi News | Yoga trainer to actress, Anushka Shetty's ambitious journey to becoming a superstar, see photos.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :योग ट्रेनर ते अभिनेत्री, अनुष्का शेट्टीचा सुपरस्टार होण्याचा महत्त्वाकांक्षी प्रवास, पाहा फोटो..

Yoga Trainer to Actress Anushka Shetty एकेकाळी शिकवण्या घेण्यापासून तिनं सुरुवात केली आणि आता सर्वात सुंदर, फिट अभिनेत्री अशी तिची ओळख आहे ...

Mili Screening PHOTOS : रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!! - Marathi News | Mili Screening Rekha Showers Love On Janhvi Kapoor Sunny Kaushal Touched Her Feet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेखा यांनी जान्हवीवर केला प्रेमाचा वर्षाव, विकी कौशलचा भाऊ सनीने जिंकली सर्वांची मनं...!!

Rekha Showers Love On Janhvi Kapoor at Mili Screening : ‘मिली’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अभिनेत्री रेखा व जान्हवीच्या बॉन्डिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने मात्र लोकांची मनं जिंकून घेतलीत. ...

IN PICS : जेव्हा नागार्जुनच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू..., ‘या’ फोटोंनी दिलं होतं अफेअरच्या चर्चांना बळ - Marathi News | Tabu Birthday tabu when bollywood star had an affair with nagarjuna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा नागार्जुनच्या प्रेमात वेडी झाली होती तब्बू..., ‘या’ फोटोंनी दिलं होतं अफेअरच्या चर्चांना बळ

Tabu Birthday : बॉलिवूड स्टार तब्बू आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करतेय. वयाची पन्नाशी कधीच ओलांडलेली तब्बू आजही अविवाहित आहेत. एकेकाळी याच तब्बूच्या व साऊथ सुपरस्टार नागार्जुनच्या प्रेमाच्या चर्चा जोरात होत्या. ...

Rahul Gandhi: कदमो से कदम मिलते है; बॉलिवूड अभिनेत्री राहुल गांधींच्या यात्रेत - Marathi News | Kadamo se kadam meete hai; Bollywood actress pooja bhatt join Rahul Gandhi's bharat jodo yatra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कदमो से कदम मिलते है; बॉलिवूड अभिनेत्री राहुल गांधींच्या यात्रेत

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी दिग्गज या यात्रेत ...

PHOTOS : ‘मन्नत’ बाहेर हजारोंची गर्दी, मध्यरात्री असा साजरा झाला ‘किंगखान’ शाहरुखचा वाढदिवस...! - Marathi News | Shah Rukh Khan fans gather outside Mannat ahead of his birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘मन्नत’ बाहेर हजारोंची गर्दी, मध्यरात्री असा साजरा झाला ‘किंगखान’ शाहरुखचा वाढदिवस...!

Shah Rukh Khan birthday : दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. मंगळवारी रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले. ...

Happy Birthday Aishwarya : तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील ऐश्वर्या रायचे ‘हे’ फोटो...!! - Marathi News | Aishwarya Rai Birthday her unseen and rare pics know about her interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff! तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील ऐश्वर्या रायचे ‘हे’ फोटो...!!

Aishwarya Rai Birthday : जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंतचा ऐश्वर्याचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.... ...

Ufff!! एली अवरामच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो - Marathi News | 'Bigg Boss' fame Elli Avram created a panic by wrapping a towel on the body | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! एली अवरामच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

Elli Avram : सलमान खानच्या ‘बिग बॉस 7’ झळकलेली अभिनेत्री एली अवराम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सध्या एलीच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ...

पाळीव कुत्र्यासोबत फिरताना अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने दिल्या किलर पोझ, चाहते घायाळ - Marathi News | Arbaaz Khan's girlfriend Georgia strikes a killer pose while walking with her pet dog, fans are smitten | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाळीव कुत्र्यासोबत फिरताना अरबाज खानच्या गर्लफ्रेंडने दिल्या किलर पोझ, चाहते घायाळ

Arbaaz Khan's girlfriend Georgia : अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया ही जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या अदा आणि लुक्सनी फॅन्सच्या काळजाची धडधड वाढवत असले. तिच्या किलर लुकचे अनेक दिवाने आहेत. ...