लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोट

स्फोट, मराठी बातम्या

Blast, Latest Marathi News

हाहाकार! ईदच्याच दिवशी मशिदीत नमाजादरम्यान झाला भीषण बॉम्बस्फोट; १२ जणांचा मृत्यू  - Marathi News | A huge bomb blast took place during prayers in a mosque on the day of Eid; 12 killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाहाकार! ईदच्याच दिवशी मशिदीत नमाजादरम्यान झाला भीषण बॉम्बस्फोट; १२ जणांचा मृत्यू 

Bombblast in Mosque at Kabul : या भयानक स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला आहे, तसेच इतरही अनेकजण जखमी झाले आहेत. ...

आंध्र प्रदेशातील खाणीत स्फोट; ९ जण मृत्यमुखी - Marathi News | Mine blast in Andhra Pradesh 9 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशातील खाणीत स्फोट; ९ जण मृत्यमुखी

कडापाचे पोलीस अधीक्षक के. अंबुराजन यांनी सांगितले की, मामिल्लापल्ली गावाबाहेरील चुनखडीच्या खदानीत एका वाहनातून जिलेटिन कांड्यांची एक खेप उतरवून घेतली जात असताना स्फोट झाला. ...

लखनौ : रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर - Marathi News | Uttar Pradesh Lucknow blast at oxygen refiling plant 3 diedd 5 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनौ : रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर

मिळालेल्या माहितीनुसार, चिनहट येथील केटी वेल्डिंग स्टोर ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास जम्बो सिलेंडरमध्ये रिफिलिंग करताना भीषण स्फोट झाला. ...

अजाणतेपणातून त्याने आदळला बॉम्ब...अहमदनगरजवळील स्फोटात महिलेसह तरुण जखमी - Marathi News | He inadvertently detonated a bomb ... A woman and a youth were injured in an explosion near Ahmednagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजाणतेपणातून त्याने आदळला बॉम्ब...अहमदनगरजवळील स्फोटात महिलेसह तरुण जखमी

Bomb Blast : बुधवारी सायंकाळी शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना हा बाॅम्ब गोळा सापडला. ...

थेरगावला मॅग्नेशिअम पावडरच्या कंपनीत भीषण स्फोट; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | Terrible blast in Magnesium Powder Company at thergaon ; Efforts to control the fire continue | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थेरगावला मॅग्नेशिअम पावडरच्या कंपनीत भीषण स्फोट; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

थेरगाव येथे पद्मजी पेपर मील समोर असलेल्या कंपनीत ही घटना घडली. ...

बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् दहशतवादी कमालचा किस्सा खतम - Marathi News | After the bomb blast, the case of phone and terrorist Kamal is over | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉम्बस्फोटानंतर केला जावयाला फोन अन् दहशतवादी कमालचा किस्सा खतम

Terrorist Kamal Died due to corona : मुंबईत ११ मिनिटांत सात स्फोट; १८९ जणांचे बळी अन् ८२४ जखमी ...

लाेटे एमआयडीसी परिसर पुन्हा हादरला; तिघांचा मृत्यू तर सहाजण भाजले - Marathi News | Lote MIDC shook again with Sfata; Three died and six were burnt | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लाेटे एमआयडीसी परिसर पुन्हा हादरला; तिघांचा मृत्यू तर सहाजण भाजले

समर्थ केमिकल कंपनीत स्फाेट ...

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटातील उपचार घेणाऱ्या २ सख्ख्या भावांचा मृत्यू  - Marathi News | Two brothers killed in explosion of domestic gas cylinder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटातील उपचार घेणाऱ्या २ सख्ख्या भावांचा मृत्यू 

Cylinder Blast : सिलिंडर बदलताना गळती होऊन शुक्रवारी घडली होती दुर्घटना ...