लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
PCMC Election 2026: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी ग्रीन सिग्नल देऊनही ऐनवेळी तिकीट नाकारले; पिंपरीत निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी - Marathi News | Despite giving the green signal, Chief Minister and State President refused tickets at the last moment; Strong displeasure among loyalists in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांनी ग्रीन सिग्नल देऊनही ऐनवेळी तिकीट नाकारले; निष्ठावंतांमध्ये नाराजी

भाजपकडून उमेदवारी अंतिम होण्यास विलंब होत असतानाच शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी स्वतंत्रपणे काही प्रभागांत तगडे आणि प्रभावी उमेदवार मैदानात उतरवले आहेत ...

Kolhapur Municipal Election 2026: ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात - Marathi News | Janasurajya Party has fielded 25 candidates in the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात

भाजप, शिंदेसेना, काँग्रेसमधील बंडखोरी पडली पथ्यावर ...

भाजप कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन अचानक कसे आले? - Marathi News | How did BJP working president Nitin Nabin suddenly come | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजप कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन अचानक कसे आले?

‘नितीन नबीन भाजपमध्ये अचानक इतके पुढे कसे आले?’- या प्रश्नाभोवती दिल्लीत सध्या चर्चांचे पेव फुटले आहे. जे केले ते मोदी-शाह यांनीच; पण कसे? ...

जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज - Marathi News | formula for the Mahayuti alliance has been finalized in Jalgaon 763 applications were submitted on the last day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज

भाजप ४६, शिंदेसेना २३ तर राष्ट्रवादीला ६ जागा ...

अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार - Marathi News | Split in the Mahayuti in Ahilyanagar! Eknath Shinde Sena fight own in election; BJP-NCP will fight together | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसनेच महायुती तोडल्याचा आरोप केला. ...

जे जिंकतील ते आमचेच! - Marathi News | Whoever wins is ours! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जे जिंकतील ते आमचेच!

भाजपला जेथे मित्रांना आपल्या फायद्याकरिता वापरायचे आहे तेथे वापरले. पण आपला वापर करू दिला नाही. मंगळवारी दिवसभर वेगवेगळ्या शहरांमधील नाराजांचे भोकाडे, आत्मदहनाचे इशारे, आरोप यांचा सिलसिला सुरू राहिला. काही ठिकाणी राडे झाले. आता बंडखोरांना थंड करण्याच ...

छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी - Marathi News | 'Raudra' avatar in Sambhajinagar BJP! Ministers' cars blacked out; Worker attempts self-immolation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी

Chhatrapati Sambhajinagar Election 2026 BJP Rift: एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात - Marathi News | Rebellion in BJP in Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत भाजपमध्ये बंडखोरी, ७ पक्ष रिंगणात

नाराजीची तीव्रता पाहता निवडणूक प्रचारात काही जणांकडून विरोधी हालचाली होण्याचीही शक्यता ...