लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Jalgaon Municipal Election 2026: BJP-Shinde Sena's 'six' of victory! 12 candidates of the alliance unopposed, read the complete list | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगामध्ये भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी

Jalgaon Municipal election Results 2026: अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपा आणि शिंदेसेनेचे जळगाव महापालिका निवडणुकीत १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.  ...

राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप - Marathi News | BMC Election: BJP Rahul Narvekar video goes viral, "You're messing with me.."; Haribhau Rathod also made serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप

आमच्याकडून पैसे भरून घेतले परंतु अर्ज घेतले नाही, राहुल नार्वेकर आम्हाला धमकी देत होते. निवडणूक आयोगाचे कॅमेरे, सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा. या प्रकारात पोलीस आणि निवडणूक आयोग जबाबदार आहेत असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला. ...

Ichalkaranji Election 2026: चर्चेसाठी बोलावलं अन्..; भाजपच्या बंडखोर उमेदवाराबाबत नेमकं काय घडलं.. वाचा - Marathi News | Called for discussions, then announced his withdrawal, what exactly happened with the BJP's rebel candidate in Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चर्चेसाठी बोलावलं अन्..; इचलकरंजीत भाजपच्या बंडखोर उमेदवाराबाबत नेमकं काय घडलं.. वाचा

निवडणूक लढवण्यावर मी ठाम : अश्विनी कुबडगे ...

Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर - Marathi News | Uma Bharti indore contaminated water deaths government criticism mohan yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर

Uma Bharti : इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भाजपाच्या नेत्या उमा भारती यांनी यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...

छ. संभाजीनगर भाजपमधील 'राडा' शमला, 'बंड' उरलं! भदाणेंचा निर्धार कायम, मराठेंची माघार - Marathi News | Chh. Sambhajinagar BJP's 'Rada' subsided, but 'rebellion' remains! Prashant Bhadane Patil's determination remains, while Divya Marathe's withdrawal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर भाजपमधील 'राडा' शमला, 'बंड' उरलं! भदाणेंचा निर्धार कायम, मराठेंची माघार

उमेदवारी वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात अभूतपूर्व गोंधळ झाला होता ...

Kolhapur Election 2026: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये असे किती उमेदवार..जाणून घ्या - Marathi News | candidates who joined the BJP, Shinde faction of Shiv Sena, and NCP from other parties received nominations In the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Election 2026: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म

पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकत्यांना उमेदवारीवेळी मात्र ठेंगा ...

Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Uttarakhand Politics: Outrage Over Offensive Remarks Against Women by Cabinet Minister Rekha Arya Husband Girdhari Lal Sahu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य

Girdhari Lal Sahu Viral Video: कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ...

Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल - Marathi News | Rahul Gandhi attack on bjp govt over indore water tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या घटनेला 'जगण्याच्या अधिकाराची हत्या' म्हटलं आहे. ...