लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
PCMC Election 2026: यंदा ३० प्रभागांत ‘बिग फाईट’; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्य मुकाबला - Marathi News | PCMC Election 2026 This year a big fight in 30 wards The main contest is between BJP and NCP in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यंदा ३० प्रभागांत ‘बिग फाईट’; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्य मुकाबला

PCMC Election 2026 महायुतीतील या दोन पक्षांच्या संघर्षामुळे निवडणूक रंगतदार झाली असून, कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...

Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Big fight draws voters' attention Campaigning for the Municipal Corporation reaches its peak final phase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला

Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्यात शहरातील ठिकठिकाणच्या बिग फाइटसने मतदारांचे लक्ष वेधले आहे. ...

Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Shri Ram temple will be built in Tapovan on the lines of Ayodhya; Announcement by Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा

Nashik Municipal Election 2026 And Girish Mahajan : तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर भव्य श्रीराम मंदिर उभारणार असल्याची घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...

मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला - Marathi News | BMC Election - How many seats will Uddhav Thackeray Sena and Raj Thackeray MNS get in Mumbai?; BJP leader Chandrakant Patil directly revealed the numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला

भाजपा आणि शिंदेसेना महायुतीला मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी आव्हान दिले आहे ...

वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय? - Marathi News | China Communist Party delegation BJP meet: The promise was to show a red eye...: Congress! What changed after the Galwan clash? Chinese Communist Party delegation at BJP headquarters; What is the signal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय?

China Communist Party delegation BJP : गलवान संघर्षानंतर पहिल्यांदाच चीनच्या सत्ताधारी पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात पोहोचले. सन हाययान यांच्या नेतृत्वाखालील या भेटीचे राजकीय महत्त्व आणि भारत-चीन संबंधांवरील परिणाम जाणून घ्या. ...

चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा - Marathi News | Chinese Communist Party leaders visited BJP headquarters, discussed 'these' issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी दिली भाजपाच्या मुख्यालयाला भेट, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

China Communist Party Delegation Visits BJP Headquarters: चीनमधील सत्ताधारी असलेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री सून हैयान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नुकतीच दिल्ली येथील भाजपाच्या मुख्यालयाला भेट दिली. ...

PCMC Election 2026: ‘लाडक्या बहिणीं’च्या मतांवर तिघांचा डोळा; मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला? - Marathi News | PCMC Election 2026 Three eyes on the votes of 'Dear Sisters'; Who exactly will be affected by the vote split? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘लाडक्या बहिणीं’च्या मतांवर तिघांचा डोळा; मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला?

PCMC Election 2026 यंदाच्या महापालिका निवडणुकीत हीच योजना आता महायुतीसाठी ताकद ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत ...

PCMC Election 2026: मग ५ वर्षात नक्की काय केलं? आता जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या भाजपला अमोल कोल्हेंचा सवाल - Marathi News | PCMC Election 2026 So what exactly did they do in 5 years? Now the fox questions the BJP which released the manifesto | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मग ५ वर्षात नक्की काय केलं? आता जाहीरनामा प्रसिद्ध करणाऱ्या भाजपला अमोल कोल्हेंचा सवाल

PCMC Election 2026 भाजपने सत्तेत असताना महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून पालिकेला कर्जबाजारी केले ...