लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजप आमदार आमदार संदीप जोशी यांनी ५५व्या वर्षी घेतली राजकारणातून निवृत्ती - Marathi News | BJP MLA Sandeep Joshi retires from politics at the age of 55 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप आमदार आमदार संदीप जोशी यांनी ५५व्या वर्षी घेतली राजकारणातून निवृत्ती

राजकारण माझ्यासाठी नेहमीच समाजसेवेची-निष्ठेची वाट होती, असे ते म्हणाले ...

PCMC Election Results 2026: पिंपरीत शिंदेसेनेची निराशाजनक कामगिरी, पारंपरिक मतदारांची फाटाफूट, भाजपच्या वर्चस्वामुळे केवळ ६ जागा - Marathi News | PCMC Election Results 2026 Shinde Sena's disappointing performance in Pimpri, traditional voters divided, only 6 seats due to BJP's dominance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत शिंदेसेनेची निराशाजनक कामगिरी, पारंपरिक मतदारांची फाटाफूट, भाजपच्या वर्चस्वामुळे केवळ ६ जागा

PCMC Election Results 2026 शहरातील मराठी आणि कामगार वर्गात भाजपच्या विकासकामांचा प्रभाव जास्त राहिला, तर शिंदेसेनेची प्रचार यंत्रणा कमकुवत ठरली ...

Zilla Parishad Election 2026 : भाजपसोबत जमलं नाही तर वेगळा विचार; शिंदे गटाचील नेत्याचा सूचक इशारा - Marathi News | Zilla Parishad Election 2026 If we don’t agree with BJP, then think differently; Shinde group leader’s suggestive warning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपसोबत जमलं नाही तर वेगळा विचार; शिंदे गटाचील नेत्याचा सूचक इशारा

शहाजी पाटील म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षांबरोबर चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी भाजपसोबत चर्चा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ...

PCMC Election Results 2026: पिंपरीत भाजपला ४५.२० तर राष्ट्रवादीला ३६.३७ टक्के मतदान; शिवसेनेच्या मतांत घट - Marathi News | PCMC Election Results 2026 In Pimpri, BJP got 45.20 percent votes and NCP got 36.37 percent votes; Shiv Sena's votes decreased | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजपला ४५.२० तर राष्ट्रवादीला ३६.३७ टक्के मतदान; शिवसेनेच्या मतांत घट

PCMC Election Results 2026 २०१७ मध्ये एकत्रित राष्ट्रवादीला २८.५३ टक्के मते मिळाली असून यंदा राष्ट्रवादीने जनाधार लक्षणीयरीत्या वाढवला आहे. ...

Parbhani ZP Election: काँग्रेस-उद्धवसेना आघाडीत बिघाडी; युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच - Marathi News | Parabhani ZP Election: Congress-Uddhav Sena alliance rift; Shiv Sena- BJP Alliance talks continue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parbhani ZP Election: काँग्रेस-उद्धवसेना आघाडीत बिघाडी; युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडी व रासपला सोबत घेण्याच्या तयारीत ...

PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’ - Marathi News | PCMC Election Results 2026 Fielding' for Mayor, Deputy Mayor, Standing Committee Chairman, Ruling Party Leader | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’

- सभागृहाची मुदत संपून चार वर्षे झाल्याने इच्छुकांची गर्दी : पुढील पाच वर्षांसाठी सत्तेची चावी कोणाच्या ताब्यात?; दिग्गज व अनुभवी नगरसेवक सरसावले; पडद्यामागील हालचालींना वेग ...

"मी कार्यकर्ता, नितीन नबीन हे माझे बॉस"! PM मोदींनी सांगितली भाजपाची संस्कृती; नव्या अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा - Marathi News | "I am proud to be a BJP worker and Nitin Nabin is my boss"; PM Narendra Modi praised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी कार्यकर्ता, नितीन नबीन हे माझे बॉस"! मोदींनी सांगितली भाजपाची संस्कृती; नव्या अध्यक्षांना...

नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. ...

भाजपात नवे पर्व! नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; दिल्लीत अधिकृतपणे घोषणा - Marathi News | Nitin Nabin elected as National President of BJP; Official announcement in Delhi in presence of Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात नवे पर्व! नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; दिल्लीत अधिकृतपणे घोषणा

२०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि आता नितीन नबीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.  ...