लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पंतप्रधान मोदी संसदेत का बोलू शकले नाही? असं आलं भाजपचं उत्तर; मनोज तीवारी स्पष्टच बोलले - Marathi News | lok sabha Why was PM Modi unable to speak in Parliament BJP's reply came Manoj Tiwari spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी संसदेत का बोलू शकले नाही? असं आलं भाजपचं उत्तर; मनोज तीवारी स्पष्टच बोलले

No PM Modi Speech in Lok Sabha: ...अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी येऊ शकत नव्हते. महिला खासदारांनी तेथून जाण्यास नकार दिला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व करत आहेत." देश सर्व बघत आहे आणि काँग्रेसला याचे उत्तरे मागेल." ...

Sangli ZP Election 2026: खानापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत चुरशीची लढत; सुहास बाबर अन् वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | the prestige of Shinde Sena MLA Suhas Babar and BJP's Vaibhav Patil is at stake In the Zilla Parishad elections in Khanapur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election 2026: खानापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत चुरशीची लढत; सुहास बाबर अन् वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

नागेवाडी वगळता तीन गटांत चुरस : भाळवणी, लेंगरे गटाकडे लागले लक्ष ...

'शिंदेंनी समज द्यावी, नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल', गिरीश महाजन संतापले, आमदार बाबर यांना इशारा - Marathi News | 'Shinde should explain, otherwise it will be the end at the beginning', Girish Mahajan got angry, warned MLA Babar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदेंनी समज द्यावी, नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल', गिरीश महाजन संतापले, आमदार बाबर यांना इशारा

Suhas Babar News: शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपा नेत्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावरून गिरीश महाजन संतापले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बाबरांना समज देण्याची मागणी केली.  ...

सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर - Marathi News | BJP's Dheeraj Suryavanshi elected as Sangli Mayor unopposed, NCP Gajanan Magdum Deputy Mayor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

विरोधी काँग्रेसकडून निवडणुकीतून माघार ...

'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप - Marathi News | 'You are the killers of Sikhs...', Union Minister Ravneet Singh Bittu makes serious allegations against the Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

आज संसदेच्या आवारात राहुल गांधींनी बिट्टूंना 'गद्दार' म्हटल्याने मोठा वाद झाला. ...

संसदेत पुस्तकांवरून जुंपली! निशिकांत दुबेंनी केला नेहरू-एडविना पुस्तकाचा उल्लेख; स्पीकर चेंबरमध्येही राडा - Marathi News | Books clash in Parliament! Nishikant Dubey mentions Nehru-Edwina book; Ruckus in Speaker's Chamber too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत पुस्तकांवरून जुंपली! निशिकांत दुबेंनी केला नेहरू-एडविना पुस्तकाचा उल्लेख; स्पीकर चेंबरमध्येही राडा

माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट नेहरू-गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे. ...

ईडीची धाड आणि महिन्याच्या आत भाजपात ! भंडाऱ्यात रेती व्यावसायिकांचा भाजप प्रवेश वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | ED raid and joined BJP within a month! Sand traders in Bhandara join BJP amid controversy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ईडीची धाड आणि महिन्याच्या आत भाजपात ! भंडाऱ्यात रेती व्यावसायिकांचा भाजप प्रवेश वादाच्या भोवऱ्यात

Bhandara : नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये रेती व्यवसायिकांचा भाजप प्रवेश वादग्रस्त ठरला होता, याच प्रकरणाची पुनरावृत्ती भंडारा जिल्ह्यात झाली आहे. ...

विधानसभेत रात्रभर राडा; भाजप आमदारांनी तिथेच मुक्काम ठोकला! नेमकं काय झालं? जाणून घ्या... - Marathi News | Karnataka Assembly Protest: BJP MLAs spent the night there! What exactly happened? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेत रात्रभर राडा; भाजप आमदारांनी तिथेच मुक्काम ठोकला! नेमकं काय झालं? जाणून घ्या...

Karnataka Assembly Protest: मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत, भाजप आमदार विधानसभेतच अंथरुण पांघरूण झोपी गेले. ...