लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | PMC Election 2026 Pune Police tighten security ahead of municipal elections; Property worth crores seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

PMC Election 2026 शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२,५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत ...

"भाजपा विचारधारेच्या उगमस्थानीच मराठी"; भाजपाचा 'मराठी कार्ड'वरुन ठाकरे बंधूंवर निशाणा - Marathi News | BMC Elections 2026 Marathi is the origin of BJP ideology"; BJP targets Thackeray brothers over 'Marathi card' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा विचारधारेच्या उगमस्थानीच मराठी"; भाजपाचा 'मराठी कार्ड'वरुन ठाकरे बंधूंवर निशाणा

 BMC Elections 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली. महायुतीनेही जोरदार प्रचारसभा घेतल्या. ...

अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला? - Marathi News | Accused of increasing the project cost by 100 crore for party funds, Ajit Pawar targets the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?

काही झाले तरी मनभेद होणार नाही असं आमच्यात ठरलंय मात्र अजित पवार असे का वागत आहेत कळत नाही असं भाजपाने प्रत्युत्तर दिले. ...

Nashik Municipal Election 2026 : प्रचारासाठी ४५१ उमेदवारांनी केला १ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च - Marathi News | Nashik Municipal Election 2026 451 candidates spent Rs 1 crore 35 lakh on campaigning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रचारासाठी ४५१ उमेदवारांनी केला १ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च

Nashik Municipal Election 2026 : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची दैनंदिन नोंद ठेवणे आवश्यक आहे. ...

Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी - Marathi News | Nashik Municipal Election 2026 expels 76 people from BJP, 5 people expelled from Uddhav Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निष्ठावंतांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी

Nashik Municipal Election 2026 : पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या तसेच इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या सुमारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. ...

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल - Marathi News | PMC Election 2026 Traffic changes in Pune city in the wake of municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात वाहतूक बदल

PMC Election 2026 निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतपेटी वाटप, वाहतूक, तसेच मतदान केंद्र परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत ...

'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Dayanidhi Maran's Controversial Statement: 'Cooking, giving birth to children, this is the work of North Indian women', DMK MP's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Dayanidhi Maran's Controversial Statement: द्रमुक खासदाराच्या वक्तव्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला. ...

"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Why did you defeat me in Lok sabha election Dave's Questions to jalnakar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

ते महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित एका प्रचारसभेत बोलत होते... ...