lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिटकॉइन

बिटकॉइन

Bitcoin, Latest Marathi News

बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
Read More
रिअल लाईफमधील बंटी-बबली, केली जगातील सर्वांत मोठी चोरी; 'असं' पकडलं भामट्या दाम्पत्याला - Marathi News | US couple Ilya Lichtenstein and Heather Morgan's alleged accused of bitcoin laundering | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रिअल लाईफमधील बंटी-बबली, केली जगातील सर्वांत मोठी चोरी; जोडपं गजाआड!

बिटकॉइनच्या हॅकिंगमध्ये हे जोडपं अतिशय तज्ज्ञ मानलं जातं. सहा वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी हा गफला केला होता, त्यावेळी त्याची किंमत होती ७१ मिलियन डॉलर्स. पण हळूहळू या चलनाची किंमत वाढत गेली आणि कोट्यवधी डॉलर्समध्ये त्याचं रुपांतर झालं. ...

रुपया ‘डिजिटल’ झाला, तर नेमके काय बदलेल?; जाणून घ्या सरळ अन् सोप्या भाषेत - Marathi News | If the rupee goes 'digital', what exactly will change ?; Know About in simple language | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रुपया ‘डिजिटल’ झाला, तर नेमके काय बदलेल?; जाणून घ्या सरळ अन् सोप्या भाषेत

भारतात गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रिझर्व्ह बँकेचा डिजिटल रुपया हे त्याचेच पुढचे पाऊल आहे. ...

क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केलेल्यांना आणखी एक धक्का; मोदी सरकारनं स्पष्टपणे मांडली कठोर भूमिका - Marathi News | bitcoin ethereum other cryptos will never be legal tender finance secretary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केलेल्यांना आणखी एक धक्का; मोदी सरकारनं स्पष्टपणे मांडली कठोर भूमिका

क्रिप्टो चलनांमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठा धक्का; मोदी सरकारनं भूमिका स्पष्ट ...

Budget 2022, Digital Currency: मोदी सरकारची मोठी घोषणा! RBI 'डिजिटल करन्सी' आणणार, भारताचं डिजिटल RUPEE येणार - Marathi News | Budget 2022 Digital Currency Digital rupee to be issued by RBI starting 2022 23 says Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला टक्कर देणार... भारताचं 'डिजिटल RUPEE' चलन येणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2022, Digital Currency: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ...

9 कोटींच्या बिटकॉइन्ससाठी पोलिस अधिकारी बनला गुन्हेगार, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण ? - Marathi News | Police officer becomes criminal for bitcoins worth 9 crore, read the whole case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :9 कोटींच्या बिटकॉइन्ससाठी पोलिस अधिकारी बनला गुन्हेगार, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण ?

जयपूरच्या एका व्यक्तीकडे 9 कोटी रुपयांचे 30 बिटकॉइन होते, पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने त्या व्यक्तीचे अपहरण करुन त्याच्याकडील 30 बिटकॉइन घेतले. ...

क्रिप्टो करन्सी, बीटकॉईनमध्ये गुंतवणूक : जादा पैशाच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक - Marathi News | Investing in Cryptocurrency, Bitcoin, Fraud of tens of millions by the lure of extra money in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रिप्टो करन्सी, बीटकॉईनमध्ये गुंतवणूक : जादा पैशाच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ७ दिवसाला ३ टक्के, १४ दिवसाला ७ टक्के आणि ३० दिवसाला १५ टक्के परतावा दिला जात असल्याचा दिला विश्वास ...

बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण - Marathi News | Big drop in all major cryptocurrencies, including Bitcoin, Etherium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉइन, इथिरियमसह सर्व प्रमुख क्रिप्टो चलनांमध्ये मोठी घसरण

बिटकॉइन, इथिरियम आणि टेदर यांसारख्या सर्व  प्रमुख क्रिप्टो चलनांत मागील २४ तासांत मोठी घसरण झाली आहे. ...

Elon Musk on Bitcoin Creator: बिटकॉईनचा निर्माता कोण? एलन मस्कनी केला रहस्याचा गौप्यस्फोट, नाव सांगितले - Marathi News | Who created Bitcoin? Elon Musk revealed the secret name of Satoshi Nakamoto | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉईनचा निर्माता कोण? एलन मस्कनी केला रहस्याचा गौप्यस्फोट, नाव सांगितले

Elon Musk on Bitcoin Creator name: आता ज्यांच्या नुसत्या ट्विटवर बिटकॉईन उसळतो, पडतो त्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीने एलन मस्क यांनी बिटकॉईनच्या जन्मदात्याचे नाव सांगितले आहे. ...