लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिटकॉइन

बिटकॉइन

Bitcoin, Latest Marathi News

बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
Read More
14 वर्षीय मुलाची बिटकॉइनमधून बंपर कमाई; दाखवले 9.5 कोटींचे कार कलेक्शन.. - Marathi News | 14-year-old boy earns bumper income in bitcoin; 9.5 crore car collection shown.. | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :14 वर्षीय मुलाची बिटकॉइनमधून बंपर कमाई; दाखवले 9.5 कोटींचे कार कलेक्शन..

डिजिटल करन्सी असलेल्या बिटकॉइनने अनेक लोकांचे आयुष्य बदलले आहे. ...

२२ कोटींचे बिटकॉईन कोलकातामध्ये जप्त, ई-नगेट प्रकरणाची व्याप्ती वाढली; ईडीची कारवाई - Marathi News | 22 Crore Bitcoin Seized in Kolkata E Nugget Case Expands Action by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२२ कोटींचे बिटकॉईन कोलकातामध्ये जप्त, ई-नगेट प्रकरणाची व्याप्ती वाढली; ईडीची कारवाई

२२ कोटी ८२ लाख रुपये मूल्याचे १५० बिटकॉईन्स सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी जप्त केले. ...

Treasure: पॉपकॉर्नच्या डब्यात सापडला अब्जावधीचा खजिना, आकडा पाहून विस्फारतील डोळे - Marathi News | Treasure: A treasure of billions found in a popcorn box, eyes will widen after seeing the number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॉपकॉर्नच्या डब्यात सापडला अब्जावधीचा खजिना, आकडा पाहून विस्फारतील डोळे 

Treasure: एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातात अब्जावधीचे घबाड सापडले. एवढा अकल्पनीय ऐवज पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ...

गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा - Marathi News | Lawyer cheated out of crores on the pretext of investment Case against 7 persons including Bitconnect's Satish Kumbhani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा

सध्या एका बिटकॉइनचा दर १९ लाख ३६ हजार ९६४ रुपये ...

Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपरी-चिंचवडमध्ये १४ लाखांचा अपहार - Marathi News | 14 lakh embezzlement in Pimpri-Chinchwad on the pretext of investing in Bitcoin | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपरी-चिंचवडमध्ये १४ लाखांचा अपहार

अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल.... ...

अरेरे! 'त्याने' कचऱ्यात फेकला तब्बल 2000 कोटींचा 'खजिना' अन् आता...; नेमकं काय घडलं?  - Marathi News | Bitcoin In Garbage james howells threw 2000 crore rupees bitcoin hard drive in garbage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेरे! 'त्याने' कचऱ्यात फेकला तब्बल 2000 कोटींचा 'खजिना' अन् आता...; नेमकं काय घडलं? 

Bitcoin In Garbage : आपण आता जे कचऱ्यात फेकत आहोत त्याची किंमत काही वर्षांनी हजारो कोटी रुपये होणार आहे याचा अर्थातच जेम्सला त्यावेळेस अंदाज नव्हता. ...

बोंबला! चुकून कचऱ्यात फेकले होते 1400 कोटी रूपयांचे बिटक्वाइन, आता शोधण्यासाठी मास्टर प्लान - Marathi News | Bitcoin worth 1400 cr was in hard disk threw in garbage man went out to find it after 9 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोंबला! चुकून कचऱ्यात फेकले होते 1400 कोटी रूपयांचे बिटक्वाइन, आता शोधण्यासाठी मास्टर प्लान

Bitcoin : बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, हॉवेलकडे लॅपटॉपच्या दोन हार्ड डिस्क होत्या. यातील एक रिकामी होती. तर दुसऱ्यात बिटक्वाइन सेव्ह होते. हार्ड डिस्कमध्ये सेव्ह बिटक्वाइनची मायनिंग त्याने 2009 मध्ये केली होती. ...

क्रिप्टोकरन्सीमुळे ब्लॉकचेनमध्ये वाढत्या संधी - Marathi News | Growing opportunities in blockchain due to cryptocurrency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टोकरन्सीमुळे ब्लॉकचेनमध्ये वाढत्या संधी

ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणा... ...