बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
कंपनीच्या गेन बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष देणारी योजना कंपनीने २०१७ मध्ये राबवली होती. ...
Trump Meme Coin : डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीवेळी क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत मोठमोठे दावे केले होते. मात्र, आता त्यांचा स्वतःचा मीम कॉइनची किंमत ७५ टक्के घसरली आहे. ...
Free Jio Coin : जर तुम्हाला भविष्यात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर एक संधी चालून आली आहे. जिओ सध्या फ्रीमध्ये कॉइन वाटत आहे. अद्याप मुकेश अंबानी यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जिओ कॉइन जिओ प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहे ...