लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Hinduism is bad, video of former CM's Jitanram manjhi statement goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले. ...

कार्यकारी अभियंत्याकडे घबाड! ९५ लाखांची रोख; सव्वाकिलो सोने, ३ किलो चांदीच्या विटा सापडल्या - Marathi News | 95 lakh cash to executive engineer gold and 3 kg silver bricks were found in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्यकारी अभियंत्याकडे घबाड! ९५ लाखांची रोख; सव्वाकिलो सोने, ३ किलो चांदीच्या विटा सापडल्या

बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या मोहिमेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ...

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; पत्नी आणि मुलांची विष पाजून केली हत्या - Marathi News | Crime News triple murder in nalanda mother son and daughter killed by giving poison for dowry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; पत्नी आणि मुलांची विष पाजून केली हत्या

Crime News : हुंड्यासाठी पती हैवान झाला आहे. पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

१२ वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलावर केले अंत्यविधी; आता एका पत्रामुळं आला ट्विस्ट - Marathi News | Buxar Bihar Youth Found In Pakistan Jail Who Was Supposed To Dead 12 Years Ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वर्षापूर्वी बेपत्ता मुलावर केले अंत्यविधी; आता एका पत्रामुळं आला ट्विस्ट

१२ वर्षापूर्वी छवी घरातून बाहेर पडला होता त्यावेळी त्याची मानसिक स्थिती बरोबर नव्हती असं गावातील लोकांनी सांगितले. ...

महिलेने काकी अन् भावाला जिवंत जाळले; या घटनेमागील कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | The woman burned aunt and brother alive; The reason behind this incident is shocking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने काकी अन् भावाला जिवंत जाळले; या घटनेमागील कारण ऐकून बसेल धक्का

Woman burnt her aunt and brother alive : घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपी महिलेला बेदम मारहाण केली, नंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. ...

Crime News: प्रेयसीने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या, नंतर मृतदेह बेडरूममध्ये पुरला आणि... - Marathi News | Crime News: Girlfriend stabs boyfriend to death, then buries body in bedroom and | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या, मृतदेह बेडरूममध्ये पुरला आणि...

crime News: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह बेडरूममध्ये पलंगाखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...

'थोडी-थोडी पिया करो...IAS-IPS पण रात्री पितात', नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मांझींची मुक्ताफळे! - Marathi News | bihar liquor ban former cm jitan ram manjhi ias ips consuming liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'थोडी-थोडी पिया करो...IAS-IPS पण रात्री पितात', नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मांझींची मुक्ताफळे!

बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे. ...

दारुडा अधिकारी करु लागला महिलांची चेकिंग; VIDEO वरून झाला गदारोळ - Marathi News | Druken police officers started checking women; Question arises on VIDEO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुडा अधिकारी करु लागला महिलांची चेकिंग; VIDEO वरून झाला गदारोळ

दारुच्या नशेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे असे कृत्य पाहून कुटुंबीय संतापले आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली. त्यानंतर वरिष्ठ Police Officer Arrested : अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ASI चंद्रमा राम यांना अटक केली.  ...