Bihar, Latest Marathi News
Opposition Meeting In Patna: उद्या होणाऱ्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. ...
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ममत बॅनर्जी म्हणाल्या की, लालूजी आणखीन सशक्त आहेत, ते भाजपसोबत लढू शकतात. ...
एकीकडे विरोधकांची एकी होत नाहीये, तर दुसरीकडे भाजपला नवा मित्र मिळाला आहे. ...
Lok Sabha Election 2024: बिहारच्या पाटण्यात येत्या 23 जून रोजी सर्व विरोधकांची बैठक होणार आहे. ...
एका शेतकऱ्याने शाळा बांधण्यासाठी मदत म्हणून त्याच्या संपत्तीतील काही जमीन भेट दिली आहे. त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. ...
बिहार आणि यूपीमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 100 जणांचा मृत्यू झाला आहे. बलिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत तीव्र उष्माघाताने 57 जणांचा मृत्यू झाला आहे. ...
सुपरवायझरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्या वडिलांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...
Heatwave in UP-Bihar: गेल्या तीन दिवसांत उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...