लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता - Marathi News | Muzaffarpur boat capsizes death toll children missing Gaigghat Bagmati River, Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बागमती नदीत शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, १८ जण बेपत्ता

एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.  ...

'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान - Marathi News | Prashant Kishor made a big statement over I.N.D.I.A. alliance convenor post targeting CM Nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'I.N.D.I.A.' अघाडीच्या संयोजक पदावरून प्रशांत किशोर यांचा CM नितीश यांच्यावर निशाणा, केलं मोठं विधान

नितीश कुमार हे देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत, असे विधान लालन सिंह यांनी एका सभेत केले होते. त्यावरून पीके यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

धक्कादायक! मुलांच्या जेवणात सापडली पाल; 50 हून अधिक विद्यार्थी पडले आजारी - Marathi News | sitamarhi more than 50 children fallen sick after eating poisonous mid day meal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मुलांच्या जेवणात सापडली पाल; 50 हून अधिक विद्यार्थी पडले आजारी

मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

माजी आमदाराच्या स्कॉर्पिओने 9 वर्षांच्या मुलीला चिरडलं; लोक संतापले, कार पकडली अन्... - Marathi News | former mla scorpio crushed 9 year old girl death angry people ran and caught vidhayak vehicle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी आमदाराच्या स्कॉर्पिओने 9 वर्षांच्या मुलीला चिरडलं; लोक संतापले, कार पकडली अन्...

माजी आमदाराच्या स्कॉर्पिओने एका बाईकस्वाराला धडक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बाईकवर मागे बसलेल्या एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ...

कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा चोरटा बिहारमधून जेरबंद - Marathi News | Thief who defrauded the company of 66 lakhs online, jailed from Bihar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीची ६६ लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा चोरटा बिहारमधून जेरबंद

याप्रकरणी पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद केले.... ...

उद्घाटन करत असतानाच नितीश कुमार यांचा पाय घसरला, मंचावरच कोसळले, त्यानंतर... - Marathi News | While inaugurating, Nitish Kumar's leg slipped, collapsed on the stage, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्घाटन करत असतानाच नितीश कुमार यांचा पाय घसरला, मंचावरच कोसळले, त्यानंतर...

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीस कुमार हे पाटणा युनिव्हर्सिटीमध्ये एका उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले. ...

“ही तर लवकर निवडणुका घेण्याची तयारी”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर नितीश कुमारांचा दावा - Marathi News | nitish kumar reaction on one nation one election and criticised central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ही तर लवकर निवडणुका घेण्याची तयारी”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर नितीश कुमारांचा दावा

Nitish Kumar Reaction on One Nation One Election: इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीनंतर पाटणा येथे पोहोचताना नितिश कुमार यांनी वन नेशन, वन इलेक्शनवरून केंद्रावर टीका केली. ...

हृदयद्रावक! राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू - Marathi News |  Five children have died after drowning in a lake in Bihar's Aurangabad district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखी बांधली अन् बहिणीनं ५ भाऊ कायमस्वरूपीचे गमावले; तलावात बुडून मृत्यू

बुधवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ...