लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

Bihar Assembly Election Results Live: मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव - Marathi News | Bihar Assembly Election Results 2020 Live Updates: JDU Nitish Kumar or RJD Tejashwi Yadav counting starts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results Live: मतमोजणीत घोटाळा झाल्याचा संशय; महागठबंधनच्या नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

Bihar Assembly Election Results 2020 Live: बिहारमधील निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री! - Marathi News | Bihar Assembly Election Results Asaduddin Owaisi party AIMIM leading on 3 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री!

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र... ...

5, 8, 32...! बिहारची बाजी कधीही पलटेल अशी अवस्था; 123 जागांवर 3000 हून कमी आघाडी - Marathi News | 5, 8, 32 ...! Bihar election Result will change anytime; Less than 3000 lead in 123 seats | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :5, 8, 32...! बिहारची बाजी कधीही पलटेल अशी अवस्था; 123 जागांवर 3000 हून कमी आघाडी

Bihar Election Result 2020 : सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. ...

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा - Marathi News | Nashik NCP leader chhagan bhujbal reacted on bihar assembly election results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

भुजबळांनी तेजस्वी यादव यांचेही कौतुक केले. "वडील तुरुंगात असतानाही तेजस्वी यांनी अत्यंत कुशलतेने पक्षाचे नेतृत्व केले." ...

Bihar Assembly Election Result : तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत - Marathi News | Bihar Assembly Election Result Shivsena Sanjay Raut And Tejashwi Yadav | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत

Bihar Elections 2020 Sanjay Raut And Tejashwi Yadav : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तेजस्वी पर्व सुरू होईल असं म्हटलं आहे.  ...

Bihar Assembly Election Results : 'तेजस्वी भवः बिहार', तेज प्रताप यादवांकडून शुभेच्छा!  - Marathi News | Bihar Assembly Election Results : tej pratap yadav and his sister rohini acharya wished tejashwi yadav for victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : 'तेजस्वी भवः बिहार', तेज प्रताप यादवांकडून शुभेच्छा! 

Bihar Assembly Election Results : तेजस्वी यादव यांचे सोशल मीडिया हँडल्सवरून अभिनंदन होण्यास सुरुवात झाली आहे. ...

धक्कादायक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ - Marathi News | bihar election husband of bjp leader shot dead at ara just before counting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बिहारमध्ये मतमोजणीआधी भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

BJP And Crime News : भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ...

Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा - Marathi News | Bihar Assembly Election Results tejashwi yadav adviced leaders not to say anything rubbish about pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले... ...