लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

"मतदारांनी २०० रुपयांना मत विकले"; बिहार निकालावर प्रशांत किशोर यांचा संताप; 'जन सुराज'चा धक्कादायक पराभव - Marathi News | Bihar Election 2025 Prashnat Kishore party Jan Suraj is in bad shape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मतदारांनी २०० रुपयांना मत विकले"; बिहार निकालावर प्रशांत किशोर यांचा संताप; 'जन सुराज'चा धक्कादायक पराभव

बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मोठं अपयश मिळालं आहे. ...

बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली? - Marathi News | Bihar Election Result 2025: RJD got the most votes in Bihar but led in only 35 seats; What percentage of votes did BJP-JDU get? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?

बिहारमध्ये एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत येणार हे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र मतांची टक्केवारी पाहिली तर बिहारमध्ये सर्वाधिक मते तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला पडल्याचे दिसून येते ...

बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा... - Marathi News | Bihar Election: Bahubali's dominance continues in Bihar elections; 'These' 12 seats have increased curiosity, who is ahead? See... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...

Bihar Election: बिहारच्या राजकारणात नेहमीच ‘बाहुबली’ नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. ...

"बिहारमध्ये जिंकलो, आता बंगाल जिंकणार"; NDAच्या आघाडीनंतर भाजपच्या मंत्र्यांचे लक्ष आता पश्चिम बंगालवर - Marathi News | Victory for Vikas & Good Governance Union Minister Giriraj Singh Credits Bihar Win Shifts Focus to West Bengal Polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये जिंकलो, आता बंगाल जिंकणार"; NDAच्या आघाडीनंतर भाजपच्या मंत्र्यांचे लक्ष आता पश्चिम बंगालवर

बिहार निवडणुकीचा निकाल स्पष्ट होत असताना भाजपच्या नेत्यांनी पुढील लक्ष पश्चिम बंगाल विधानसभा असल्याचे सांगितले आहे. ...

नितीश कुमारांच्या पराभवाचा दावा करणाऱ्या पीकेंना मोठा धक्का, 'जनसुराज'चा प्रयोग सपशेल अपयशी - Marathi News | Bihar Assembly Election 2025: Shock to Prashant kishor, 'Janasuraj' experiment fails miserably | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांच्या पराभवाचा दावा करणाऱ्या पीकेंना मोठा धक्का, 'जनसुराज'चा प्रयोग सपशेल अपयशी

Bihar Assembly Election 2025 : पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या पीकेंना मोठा धक्का बसला आहे. ...

Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक - Marathi News | bihar election 2025 result in initial trends bjp candidate popular singer maithili thakur in the lead by over 7500 and rjd candidate much more behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक

Bihar Election 2025 Result: ११ वाजेपर्यंत जे कल हाती आले, त्यानुसार मैथिली ठाकूर ७ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. ...

Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस - Marathi News | Bihar Result 2025: NDA gets huge majority in Bihar results; Now BJP-JDU in a race for 'Big Brother' in allaince | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस

बिहारच्या एकूण २४३ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. ...

निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित! - Marathi News | election commission Website mistake on Bihar Assembly Election 2025 Result  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!

ECI Website Technical Errors: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील तांत्रिक त्रुटीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. ...