लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15 : देवोलिना भट्टाचार्जी शमिता शेट्टीला शिकवायला गेली अन् स्वत: ट्रोल झाली....! - Marathi News | Bigg Boss 15 : Shamita Shetty fans brutally trolled Devoleena Bhattacharjee post her advise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : देवोलिना भट्टाचार्जी शमिता शेट्टीला शिकवायला गेली अन् स्वत: ट्रोल झाली....!

Bigg Boss 15 : काल बिग बॉसच्या घरात रश्मी देसाई, गौतम गुलाटी, देवोलिना भट्टाचार्जी आणि काम्या पंजाबी गेस्ट म्हणून आलेत आणि आल्याबरोबर घरातील स्पर्धकांना सल्ले द्यायला लागले. जणू शाळाचं घेतली ना समजा. ...

'Bigg Boss 14'फेम विकास गुप्ताचा इंटिमेट व्हिडिओ लीक; 'या' अभिनेत्रीसोबत दिसला रोमान्स करताना - Marathi News | bigg boss fame vikas gupta intimate video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकास गुप्ताचा इंटिमेट व्हिडिओ लीक; 'या' अभिनेत्रीसोबत दिसला रोमान्स करताना

Vikas gupta: 'बिग बॉस'फेम विकास गुप्ता कायमच त्याच्या वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असतो. त्यामुळे छोट्या पडद्यावरील 'कॉन्ट्रोवर्सी किंग' या नावानेदेखील तो ओळखला जातो. ...

'सेटवर तो कायम...'; कतरिनाचा सलमानवर मोठा आरोप - Marathi News | bigg boss 15 special guest katrina kaif accuses salman khan of arriving late on sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सेटवर तो कायम...'; कतरिनाचा सलमानवर मोठा आरोप

Katrina kaif: कतरिनाने केलेल्या आरोपांनंतर सलमानला सगळ्यांसमोर तिची माफी मागावी लागली.  ...

मुंबईची लाईफस्टाइल विसरुन 'ही' अभिनेत्री रमली गावच्या वातावरणात; चुलीवर तयार केला आलू पराठा - Marathi News | rubina dilaik seen baking aloo paratha on chulha with her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची लाईफस्टाइल विसरुन 'ही' अभिनेत्री रमली गावच्या वातावरणात; चुलीवर तयार केला आलू पराठा

Rubina dilaik: शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रुबिना चुलीजवळ बसली असून ती आईसोबत आलू पराठा करत आहे. ...

Bigg Boss 15: 'मला बोलण्याचा छंद नाही, मॅडम'; शमिता शेट्टीवर भडकला सलमान खान - Marathi News | Bigg Boss 15: 'I have no interest in speaking, madam'; Salman Khan lashes out at Shamita Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: 'मला बोलण्याचा छंद नाही, मॅडम'; शमिता शेट्टीवर भडकला सलमान खान

Bigg Boss 15: शमिता शेट्टीवर सलमान खान चांगलाच भडकला. ...

पलट ! बॅकलेस फोटो पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Trending Urfi Javed bare backless Attire amaze viewers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पलट ! बॅकलेस फोटो पाहून चाहत्यांचा उडाला गोंधळ, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झाल्यानंतर तिनं स्वतःची चांगलीच प्रसिद्धी करुन घेतली. घराबाहेर पडल्यानंतरही वेगवेगळे स्टंट करत ती चर्चेत असते.   ...

डोनल बिष्टने केली ‘Bigg Boss 15’ची पोलखोल? प्लान्ड आहे तेजस्वी-करणचा लव्ह अँगल? - Marathi News | Bigg Boss 15 Donal Bisht reveals shocking details about Karan Kundrra and Tejasswi Prakash love angle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोनल बिष्टने केली ‘Bigg Boss 15’ची पोलखोल? प्लान्ड आहे तेजस्वी-करणचा लव्ह अँगल?

‘बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) धमाकेदार एन्ट्री घेणारी टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्टचा (Donal Bisht) घरातील प्रवास दोन आठवड्यांतच संपला. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर डोनलने ‘बिग बॉस 15’बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

Bigg Boss 15: या गैरसमजामुळे तुटले करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरचे नाते, शमिता शेट्टीकडे केला खुलासा - Marathi News | Bigg Boss 15: Karan Kundra and Anusha Dandekar's relationship broken due to this misunderstanding, revealed to Shamita Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: या गैरसमजामुळे तुटले करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरचे नाते, शमिता शेट्टीकडे केला खुलासा

Bigg Boss 15: अभिनेता करण कुंद्रा बिग बॉसच्या १५व्या सीझनमधील लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे. ...