लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा, ढसाढसा रडला राजीव अदातिया - Marathi News | Bigg Boss 15 Rajiv Adatia Cries After Body Shaming Comment Of Afsana Khan In Bigg Boss House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा, ढसाढसा रडला राजीव अदातिया

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात रोज नवा ड्रामा ठरलेला. कधी भांडण, कधी राडा, कधी मैत्री, कधी रोमान्स असं सगळं सुरू असताना ‘बिग बॉस15’च्या कालच्या एपिसोडमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. ...

Bigg Boss 15: टास्कदरम्यान बिघडली तेजस्वीची तब्येत, करण कुंद्राने अख्ख घर डोक्यावर घेतलं...! - Marathi News | Bigg Boss 15: Karan Kunrdrra Rush for medical assistance for Tejasswi Prakash after her health goes for a toss during the captaincy task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: टास्कदरम्यान बिघडली तेजस्वीची तब्येत, करण कुंद्राने अख्ख घर डोक्यावर घेतलं...!

Bigg Boss 15: तेजस्वीवर माझा क्रश आहे, अशी कबुली Karan Kunrdrraने कधीच दिलीये. अशात करण व तेजस्वीचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.   ...

BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | bigg boss 15 tejasswi prakash finds vishal kotian behaviour dirty and inappropriate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा

Bigg Boss: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस स्पर्धक तेजस्वी प्रकाश आणि जय भानुशाली यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Bigg Boss 15: असे काय घडले की विशाल कोटियन आणि तेजस्वी प्रकाशच्या मैत्रीत पडली फूट - Marathi News | Bigg Boss 15 Why Tejasswi Prakash And Vishal Kotian Friendship Break | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: असे काय घडले की विशाल कोटियन आणि तेजस्वी प्रकाशच्या मैत्रीत पडली फूट

Bigg Boss 15: आता तेजस्वी प्रकाश आणि विशाल कोटियनच्या मैत्रीत फूट पडताना दिसते आहे. ...

बिगबाॅसलाही भारी पडतेय अनुज- अनुपमा लव्हस्टोरी! मिडल एज लव्हस्टोरीचा हा रोमँटिक ट्रेंड का गाजतोय.. - Marathi News | Anuj- Anupama Love story is getting more TRP than Bigg Boss! Why is this romantic trend of middle age love story going on .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिगबाॅसलाही भारी पडतेय अनुज- अनुपमा लव्हस्टोरी! मिडल एज लव्हस्टोरीचा हा रोमँटिक ट्रेंड का गाजतोय..

अनुपमाच्या स्टोरीत एक नविनच पण प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच टीआरपीच्या बाबतीत टॉपवर असणारी अनुपमा (Anupama) आता बिगबॉस (Bigg Boss) समोरही कमालीचा भाव खाऊन जात आहे.  ...

Bigg Boss 15 : विशाल कोटियनने अफसाना खानला केस धरून फरफटलं?  व्हिडीओ पाहून फॅन्स शॉक्ड - Marathi News | Bigg Boss 15 did vishal kotian dragged afsana khan by her hair shocking video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : विशाल कोटियनने अफसाना खानला केस धरून फरफटलं?  व्हिडीओ पाहून फॅन्स शॉक्ड

Bigg Boss 15 : हे नरकाप्रमाणे घाणेरड आहे. यावर कोणच लक्ष नाही..; काम्या पंजाबी, देवोलिना भट्टाचार्जी संतापल्या... ...

दो दिल मिल रहें है ...! ‘Bigg Boss 15 ’च्या घरात बहरतेय आणखी एक लव्हस्टोरी? - Marathi News | bigg boss 15 karan kundrra and tejasswi prakash confesses their feelings for each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दो दिल मिल रहें है ...! ‘Bigg Boss 15 ’च्या घरात बहरतेय आणखी एक लव्हस्टोरी?

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरातील एक जोडी आधीच प्रेमात आकंठ बुडालीये. ती म्हणजे मायशा  व ईशानची. आता कदाचित आणखी एक लव्हस्टोरी घरात बहरताना प्रेक्षक पाहू शकतील. ...

‘Bigg Boss 15’मध्ये होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! शमिता शेट्टीला मिळणार ‘आधार’ अन् करण कुंद्राला ‘जोर का झटका’ - Marathi News | Bigg Boss 15 Will Raqesh Bapat and Anusha Dandekar join Salman Khan’s show as wildcard contestants? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Bigg Boss 15’मध्ये होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! शमिता शेट्टीला मिळणार ‘आधार’ अन् करण कुंद्राला ‘जोर का झटका’

Bigg Boss 15 : होय, बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे आणि वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी दोन नावांची जोरदार चर्चा आहे. ...