लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
निक्कीला दादागिरी भोवली! रितेश भाऊनं दिली मोठी शिक्षा; म्हणाला-"कधीच कॅप्टन होऊ शकत नाही" - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Nikki Tamboli got bullied! Riteish Deshmukh Bhau gave big punishment; Said- "Can never be a captain" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्कीला दादागिरी भोवली! रितेश भाऊनं दिली मोठी शिक्षा; म्हणाला-"कधीच कॅप्टन होऊ शकत नाही"

Bigg Boss Marathi Season 5 : गणपती स्पेशल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीच्या कारनाम्यावर खडेबोल लगावताना दिसणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ निक्कीला मोडलेल्या स्टुलवर बसवत तिला तिची जागा दाखवून देणार आहे. ...

"मी तिला प्रपोज हाणला...", सुरज चव्हाणने सांगितली 'झापुक झुपुक' लव्हस्टोरी - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : "I proposed to her...", Suraj Chavan told the love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तिला प्रपोज हाणला...", सुरज चव्हाणने सांगितली 'झापुक झुपुक' लव्हस्टोरी

Bigg Boss Marathi Season 5 : आजच्या अनसीन अनदेखामध्ये सुरज चव्हाणने त्याची लव्हस्टोरी सांगितली. ...

सूरज कॅप्टन होताच जान्हवीचा संताप अनावर, संपूर्ण घराला विचारला जाब! म्हणाली- 'मला कॅप्टनसी हवीय' - Marathi News | after suraj chavan elected captain of bigg boss marathi 5 jahnavi killekar become angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज कॅप्टन होताच जान्हवीचा संताप अनावर, संपूर्ण घराला विचारला जाब! म्हणाली- 'मला कॅप्टनसी हवीय'

सूरजला घरात कॅप्टनसीपदाचा बहुमान मिळाल्यावर जान्हवीचा संताप अनावर झालाय (jahnavi killekar) ...

गुलिगत कॅप्टन , झापुक झुपूक! सूरज कॅप्टन झाल्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "एक साधा खरा माणूस..." - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actor pushkar jog shared post after suraj chavan become captain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलिगत कॅप्टन , झापुक झुपूक! सूरज कॅप्टन झाल्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणतो- "एक साधा खरा माणूस..."

Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाणने यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा मान मिळवला. सूरज घराचा कॅप्टन झाल्यानंतर घरातील सदस्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. ...

गुडघ्याला बाशिंग बाधून तयार आहे सूरज चव्हाण! 'बिग बॉस' संपल्यानंतर करणार लग्न? म्हणाला- "बाहेर गेल्यावर लगेच..." - Marathi News | bigg boss marathi 5 reel star suraj chavhan said he will married after show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडघ्याला बाशिंग बाधून तयार आहे सूरज चव्हाण! 'बिग बॉस' संपल्यानंतर करणार लग्न? म्हणाला- "बाहेर गेल्यावर लगेच..."

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर सूरजला करायचंय लग्न, म्हणाला- "बाहेर मुली या किंगची वाट बघत असतील..." ...

'झापूक झूपूक'चे ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर... सूरज चव्हाणसाठी 'बिग बॉस'ची बॅनरबाजी! - Marathi News | Suraj Chavan Is New Captain Of Bigg Boss Marathi Season 5 Latest update banner for Goligat king | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झापूक झूपूक'चे ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर... सूरज चव्हाणसाठी 'बिग बॉस'ची बॅनरबाजी!

एवढचं नाहीतर 'बिग बॉस'नेदेखील सूरज चव्हाणला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

'परदेसी गर्ल'ला पडली बाप्पाची भुरळ; गणरायाची मूर्ती रंगवण्यात रमली इरिना, नेटकऱ्यांकडून कौतुक - Marathi News | bigg boss marathi season 5 fame irina rudakova shared video on social media while enjoyed painting of ganpati bappa idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परदेसी गर्ल'ला पडली बाप्पाची भुरळ; गणरायाची मूर्ती रंगवण्यात रमली इरिना, नेटकऱ्यांकडून कौतुक

'बिग बॉस मराठी' फेम 'परदेसी गर्ल' इरिना रुडाकोवाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...

"मला गणपती बाप्पाने बनवलंय कॅप्टन"; गोलीगत सूरज चव्हाणने व्यक्त केल्या भावना - Marathi News | "Ganpati Bappa made me Captain"; Sentiments expressed by Goligat Suraj Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला गणपती बाप्पाने बनवलंय कॅप्टन"; गोलीगत सूरज चव्हाणने व्यक्त केल्या भावना

Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : या आठवड्याचा कॅप्टन बनण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. तो कॅप्टन झाल्यामुळे घरातील सर्व सदस्य आनंदी आहेत. ...