अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या FOLLOW Bigg boss marathi, Latest Marathi News Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy. Read More
Bigg Boss Marathi 3 : इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले. ...
स्नेहा वाघ सर्वांत चर्चेत राहणारी स्पर्धक आहे. शोमध्ये सहभागी होताच स्नेहा वाघची प्रचंड चर्चा झाली होती. ...
मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरला बाइक राईड जबरदस्त आवडते. स्मिताने नुकतेच हिमालयात जाऊन बाइक रायडिंग केले असून त्याचे अनेक थरारक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ...
Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये सध्या टास्कदरम्यान प्रचंड राडा पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ...
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरातील चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या कॅप्टन्सी कार्यादरम्यान घरामध्ये बरेच राडे बघायला मिळाले. ...
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात कालपासून सुरू आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. ...
Bigg boss marathi: आदिश आणि सोनालीमधील वाद विकोपाला गेला असून सोनाली मोठ्या आवाज आदिशवर ओरडते. ...
Bigg Boss Marathi 3: काही आठवड्यापूर्वीच आदिश वैद्यची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. ...