अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या FOLLOW Bigg boss marathi, Latest Marathi News Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy. Read More
Bigg boss marathi 3: कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या चावडीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर घरातील प्रत्येक सदस्याची शाळा घेताना दिसत आहेत. ...
Bigg Boss Marathi 3, Sneha wagh : तुम्हाला माहिती आहे का Saranghaeचा अर्थ ...
Resham tipnis: रेशमने घरात एण्ट्री केल्यावर घरातील स्पर्धकांमध्ये आपापसात वाद होत असल्याचंही दिसून येत आहे. ...
Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या चावडीमध्ये आज महेश मांजरेकर घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहेत. ...
Bigg Boss Marathi 3:बिग बॉस यांनी नुकतेच विशाल, स्नेहा आणि गायत्री यांना नियमभंग केल्याने पुढील आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले आहे. ...
Bigg boss marathi 3 : दिवसेंदिवस टास्क कठीण होत जाणार व घरातील एक-एक करुन स्पर्धक बाहेर जाणार यावरही ते चर्चा करणार आहेत. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये रूसवे – फुगवे होतच असतात... आपली जवळची व्यक्ति थोडं जरी वेगळं वागली, त्यांचा निर्णय आपल्या निर्णयापेक्षा वेगळा असला किंवा आपल्याला त्यांनी साथ दिली नाही तर लगेच सदस्यांना वाईट वाटतं. ...
Bigg Boss Marathi 3 : स्नेहा आणि जयच नेमकं चालंलय तरी काय? ...