lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस 12

बिग बॉस 12

Bigg boss 12, Latest Marathi News

भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’  नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व  आहे.  भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय.
Read More
काय म्हणता? ‘बिग बॉस 13’चा यंदाचा मुक्काम लोणावळ्यात नाही तर मुंबईत? - Marathi News | bigg boss 13 will shift to mumbai film city due to salman khans inshallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? ‘बिग बॉस 13’चा यंदाचा मुक्काम लोणावळ्यात नाही तर मुंबईत?

येते काही महिने सलमानला श्वास घ्यायलाही उसंत नाही. सलमानचे हे हेक्टीक शेड्यूल पाहून ‘बिग बॉस 13’च्या मेकर्सने एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय. ...

‘बिग बॉस’चे १३ वे सीझन कोण करणार होस्ट? इथे मिळेल उत्तर!! - Marathi News | salman khan confirmed that he will only host bigg boss season 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’चे १३ वे सीझन कोण करणार होस्ट? इथे मिळेल उत्तर!!

‘बिग बॉस’चे प्रत्येक सीझन संपले की,लगेच नव्या सीझनची चर्चा सुरु होते. पाठोपाठ हे नवे सीझन कोण होस्ट करणार, याचीही चर्चा रंगते. बिग बॉस 13’ कोण होस्ट करणार, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आता त्याचे उत्तर कन्फर्म आहे. ...

हिंदी बिग बॉसमधील ही गोष्ट पहायला मिळणार मराठी बिग बॉसच्या घरात - Marathi News | It will be seen in the Big Boss house of the Marathi Big Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी बिग बॉसमधील ही गोष्ट पहायला मिळणार मराठी बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या रिएलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

संतापला श्रीसंतचा चाहता; ‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्करला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी! - Marathi News | Bigg Boss 12 Sreesanth Fans Threatens Dipika Kakar Of Acid Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतापला श्रीसंतचा चाहता; ‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्करला दिली अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी!

‘बिग बॉस 12’ची विजेती दीपिका कक्कर हिने एकीकडे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करतेय, दुसरीकडे अनेकजण तिच्या या विजयावर नाराज आहेत. या नाराज असलेल्यांमध्ये माजी क्रिकेटपटू श्रीसंतच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. श्रीसंतच्या एका चाहत्याने तर ...

Bigg Boss12 : श्रीसंतची मॅनेजर संतापली! दीपिका कक्करला ‘नकली शो की नकली विनर...’ म्हणाली!! - Marathi News | sreesanth manager jibe dipika kakar after she won bigg boss12 trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss12 : श्रीसंतची मॅनेजर संतापली! दीपिका कक्करला ‘नकली शो की नकली विनर...’ म्हणाली!!

दीपिका कक्कर इब्राहिम ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या १२ व्या सीझनची विजेती ठरली. एकीकडे शो जिंकल्याने दीपिका आनंदात आहे तर श्रीसंत दु:खी. श्रीसंतचे चाहते तर या पराभवाने चांगलेच संतापले आहेत. ...

Bigg Boss 12 Winner: दीपिका कक्कर ठरली विजेती - Marathi News | Bigg Boss 12 Winner: Deepika Kakkar as a winner, on social media? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 Winner: दीपिका कक्कर ठरली विजेती

छोट्या पडद्यावरील रियलिटी शो 'बिग बॉस- १२' या सीझनची विजेती ठरली दीपिका कक्कर इब्राहिम. ...

Bigg Boss 12: ऐनवेळी 'टिकट टू फिनाले' मिळवलेली स्पर्धक सुरभी राणाला दाखवला गेला बाहेरचा रस्ता - Marathi News | Bigg Boss 12: Shocking Eviction OF Surbhi Rana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: ऐनवेळी 'टिकट टू फिनाले' मिळवलेली स्पर्धक सुरभी राणाला दाखवला गेला बाहेरचा रस्ता

'बिग बाॅस 12' फायनलमध्ये श्रीसंथ, दीपिका कक्कड, करणवीर बोहरा, रोमिल चौधरी आणि दीपक ठाकुर यांच्यामध्ये अखेरचा भाग रंगणार आहे. ...

Bigg Boss 12 : हा स्पर्धक ठरला विजेता, सोशल मीडियावर रंगली चर्चा - Marathi News | Bigg Boss 12: Sreesanth or deepika kakar is winner of bigg boss 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : हा स्पर्धक ठरला विजेता, सोशल मीडियावर रंगली चर्चा

सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक असून यामधून एक विजेता ठरणार आहे. बिग बॉसचे ग्रँड फिनाले 30 डिसेंबरला होणार असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. ...