lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस 12

बिग बॉस 12

Bigg boss 12, Latest Marathi News

भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’  नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व  आहे.  भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय.
Read More
#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च - Marathi News | google year in-search 2018 fifa world cup robot among trending searches in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च

राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे ...

बिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे - Marathi News | Megha Dhade eviction from Bigg Boss 12 | Participants of BB Marathi were way better than BB Hindi | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही - मेघा धाडे

  बिग बॉसमध्ये स्पर्धकांना कोणाच्याच इजत्तीची कदर नाही-  मेघा धाडे ...

Bigg Boss 12 : गंमत पडली भारी! आता जसलीनला मागायचीय अनुप जलोटांची माफी! - Marathi News | Bigg Boss 12 : jasleen matharu want to apologise anup jalota | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : गंमत पडली भारी! आता जसलीनला मागायचीय अनुप जलोटांची माफी!

‘बिग बॉस 12’च्या सीझनमधील सगळ्यांत वादग्रस्त ठरलेली जोडी म्हणजे, भजनसम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू. आता ही जोडी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीय. ...

Bigg Boss 12 : मेघा धाडे झाली बिग बॉस 12 मधून आऊट, बिग बॉसने दिला स्पर्धकांना हा झटका - Marathi News | Bigg Boss 12: Jasleen Matharu and Megha Dhade are ELIMINATED from the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : मेघा धाडे झाली बिग बॉस 12 मधून आऊट, बिग बॉसने दिला स्पर्धकांना हा झटका

या आठवड्यात बिग बॉसने चांगलाच धक्का दिला. या आठवड्यात डबल एलिमिनेशन करण्यात आले आणि या एलिमिनेशनमध्ये दोन मुलींना घराच्या बाहेर पडावे लागले. ...

Bigg Boss 12: श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यात 2008 मध्ये घडले होते असे काही - Marathi News | Bigg Boss 12: Sreesanth recalls the time he was slapped by Harbhajan Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यात 2008 मध्ये घडले होते असे काही

२००८ साली श्रीसंत आणि हरभजन यांच्यात मैदानावर झालेल्या भांडणांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच घटनेविषयी श्रीसंतने नुकताच कार्यक्रमात खुलासा केला. ...

सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी - Marathi News | Jugalbandi to play between Salman Khan and Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान व रणवीर सिंग यांच्यात रंगणार जुगलबंदी

अंतिम सोहळ्यात बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे. ...

या कारणामुळे नेहा पेंडसे परतणार नाही बिग बॉसच्या घरात - Marathi News | This is a reason why neha pendse will not come back to bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे नेहा पेंडसे परतणार नाही बिग बॉसच्या घरात

नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन्सने ट्विटरवर ब्रिंग बॅक नेहा हे कॅम्पेन सुरू केले होते. नेहाला मिळालेला हा प्रतिसाद पाहाता बिग बॉसने तिच्या रिएंट्रीचा विचार देखील केला होता असे म्हटले जाते. ...

Bigg Boss 12: अनुप जलोटा यांना पश्चाताप! म्हणे,‘बिग बॉस’च्या घरात जावून माझे आर्थिक नुकसान झाले!! - Marathi News |  Bigg Boss 12: anup jalota says he came under financial loss due to bigg boss 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: अनुप जलोटा यांना पश्चाताप! म्हणे,‘बिग बॉस’च्या घरात जावून माझे आर्थिक नुकसान झाले!!

होय,  ‘बिग बॉस 12’मध्ये जावून माझे आर्थिक नुकसान झाले, असे त्यांनी म्हटले आहे. ...