लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस 12

बिग बॉस 12

Bigg boss 12, Latest Marathi News

भारतातातील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’  नवीन पर्व घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचे हे १२ वे पर्व  आहे.  भांडणे, शिवीगाळ, प्रेम प्रकरणे अश्या अनेक घटनांमुळे बिग बॉस कार्यक्रम नेहमीच वादग्रस्त ठरत आला आहे. बिग बॉसचे १२वे पर्व हे जोडीचे आहे. सलमान खान हा शो होस्ट करतोय.
Read More
नेहा पेंडसेचा हा जबरदस्त फोटो कुणालाही करेल फिदा, रुपेरी पडद्यावर कमबॅकसाठी नेहा सज्ज - Marathi News | NEHA PENDSE LOOKS STUNNING IN NEW AVTAR, READY TO RETURN ON SILVER SCREEN | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा पेंडसेचा हा जबरदस्त फोटो कुणालाही करेल फिदा, रुपेरी पडद्यावर कमबॅकसाठी नेहा सज्ज

सोशल मीडियावरील तिचा नवा अवतार तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला. तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. ...

Bigg Boss 12: मेघा धाडेनंतर आता ही मराठीमोळी अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात - Marathi News | Neha Pendse To Enter In The Bigg Boss 12 Again Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: मेघा धाडेनंतर आता ही मराठीमोळी अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात

बिग बॉसच्या घरात नुकतीच बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेची एंट्री झाली आहे. तिच्यानंतर आता एक मराठमोळी अभिनेत्री बिग बॉसच्या घरात झळकणार आहे. ...

Bigg Boss 12 : माझ्यात आणि जसलीनमध्ये तसले काहीही नाही; तो फक्त प्लान; अनुप जलोटा यांचा मोठ्ठा खुलासा!! - Marathi News | Bigg Boss12: asleen and me are not involved in any romantic and physical relation says anup jalota | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : माझ्यात आणि जसलीनमध्ये तसले काहीही नाही; तो फक्त प्लान; अनुप जलोटा यांचा मोठ्ठा खुलासा!!

सुप्रसिद्ध भजनगायक अनुप जलोटा काल ‘बिग बॉस 12’च्या घरातून बाहेर पडले. जसलीनसोबतच्या नात्यावर अनुप काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर अनुप यांनी खुलासा केलाच.  ...

Bigg Boss 12 : अनुप जलोटा यांच्याआधी या सिंगरला डेट करत होती जसलीन - Marathi News | Bigg Boss 12: before Anup Jalota, Jasleen was dating with this singer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : अनुप जलोटा यांच्याआधी या सिंगरला डेट करत होती जसलीन

बिग बॉसच्या घरात जसलीनला घेऊन तिच्या पूर्वीच्या प्रियकराबाबतचा खुलासा झाला आहे. ...

Bigg Boss12 : ‘बिग बॉस 12’जाणार मेघा धाडे? होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री? - Marathi News | Bigg Boss12 : rohit suchanti megha dhade new wild card entries of bigg boss12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss12 : ‘बिग बॉस 12’जाणार मेघा धाडे? होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

होय, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस 12’चे मेकर्स आणखी एक शक्कल लढवू पाहत आहेत.  येत्या आठवड्यात ‘बिग बॉस 12’मध्ये आणखी दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. ...

Bigg Boss 12: मधून नेहा पेंडसेच्या एक्झिटनंतर ही मराठमोळी अभिनेत्री करणार एंट्री, घर बनणार भांडणाचा आखाडा? - Marathi News | Bigg Boss Marathi Winner Megha Dhade's Entry In Bigg Boss 12 House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12: मधून नेहा पेंडसेच्या एक्झिटनंतर ही मराठमोळी अभिनेत्री करणार एंट्री, घर बनणार भांडणाचा आखाडा?

नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली असली तरी आता आणखी एक मराठी चेहरा बिग बॉसच्या घरात एंट्री मारणार आहे. ...

Bigg boss 12 : मोहोब्बते चित्रपटातील ही कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात? - Marathi News | Bigg Boss 12: Kim Sharma to enter as a wild card contestant? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 12 : मोहोब्बते चित्रपटातील ही कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?

बिग बॉस मध्ये प्रवेश येणारी ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. या अभिनेत्रींचे नाव किम शर्मा असून तिने शाहरुख खान,अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मोहोब्बते या चित्रपटाद्वारे तिच्या ...

BIGG BOSS 12: सचिनचे 'ते' शब्द ऐकून श्रीसंतला 'बिग बॉस'च्या घरात रडू फुटलं! - Marathi News | BIGG BOSS 12: Sreesanth recalls heartwarming story about Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BIGG BOSS 12: सचिनचे 'ते' शब्द ऐकून श्रीसंतला 'बिग बॉस'च्या घरात रडू फुटलं!

BIGG BOSS 12: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सदस्य एस श्रीसंत सध्या BIGG BOSS च्या घरात सहभागी झालेला आहे. ...