लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४

Maharashtra Vidhan Sabha Elections Big Battles 2024, मराठी बातम्या

Big battles 2024, Latest Marathi News

Vidhan Sabha Elections Big Battles 2024 : 
Read More
महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार? - Marathi News | lok Sabha election 2024 Raj Thackeray-Narendra Modi will come on the same platform, the meeting will be held at Shivaji Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीची मोठी तयारी! राज ठाकरे-नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार, शिवाजी पार्कवर सभा होणार?

Raj Thackeray Narendra Modi : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुढी पाडवा मेळाव्यादिवशी पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. ...

गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका - Marathi News | He has not brought a single project in the last ten years; Sanjog Waghere's criticism of Srirang Barane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकही प्रकल्प आणला नाही; संजोग वाघेरेंची श्रीरंग बारणेंवर टीका

मावळ लोकसभा मतदार संघातून किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होणार, वाघेरेंचा दावा ...

कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर - Marathi News | where are you Stay home! Tai, bappa are coming to you; Candidates focus on meeting in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर

बीडच्या उमेदवारांचा गाठीभेटीवर भर; कोणाकडे चहा-नाश्ता, तर कोणाकडे जेवण ...

जलील, खैरे प्रचारात; उमेदवारीच्या घोळात महायुतीने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकले - Marathi News | Imtiyaz Jalil, Chandrakant Khaire in promotion; Stanbha Pujan of Mahayuti's campaign office in the chaos of candidature | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलील, खैरे प्रचारात; उमेदवारीच्या घोळात महायुतीने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकले

जलील, खैरे यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तरी महायुतीच्या उमेदवार निश्चित झालेला नाही. ...

"मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा" - Marathi News | "If you want to solve big issues, keep Modi's face in front of your eyes and vote" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा"

या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख न करता टीका केली... ...

राष्ट्रवादीचे ३ नेते एकमेकांना भिडले; शरद पवारांवरील टीकेवरून जयंत पाटील संतापले - Marathi News | Lok Sabha Elections - Dilip Mohite Patil of NCP Ajit Pawar group criticized Sharad Pawar, Jayant Patil, Amol Kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे ३ नेते एकमेकांना भिडले; शरद पवारांवरील टीकेवरून जयंत पाटील संतापले

loksabha Election - शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या २ गटात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून त्यात दिलीप मोहिते पाटलांनी थेट शरद पवारांवर टीका केली आहे. ...

सुप्रिया सुळेच निवडून येतील; बारामतीच्या खडकवासला मतदार संघातील नागरिकांची प्रतिक्रिया - Marathi News | Supriya Sule will be elected; Reaction of the citizens of Khadakwasla Constituency which is a part of Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रिया सुळेच निवडून येतील; बारामतीच्या खडकवासला मतदार संघातील नागरिकांची प्रतिक्रिया

सुनेत्रा पवार यांना आम्ही अजित दादांच्या पत्नी म्हणूनच ओळखतो. त्या कधी आमच्या भागात आल्या नाहीत ...

रडणारे, घाबरणारे, पळणारे गेले, आता आपल्यासोबत लढणारे आहेत; रोहित पवारांचा टोला - Marathi News | Baramati Lok Sabha Election - NCP MLA Rohit Pawar criticized Ajit Pawar in Indapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रडणारे, घाबरणारे, पळणारे गेले, आता आपल्यासोबत लढणारे आहेत; रोहित पवारांचा टोला

Loksabha Election - बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथे आमदार रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ सभा घेतली. त्यावेळी त्यांनी थेटपणे अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला.  ...