लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

विदेशातील पेंडखजूर भुसावळच्या बाजारपेठेत - Marathi News | Pendjacorse overseas market in the market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विदेशातील पेंडखजूर भुसावळच्या बाजारपेठेत

मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल ...

भुसावळात रेल्वेची दुचाकी व चारचाकी पार्किंग भरउन्हात शेडविना - Marathi News | Shadvina is full of railway bike and four-wheelers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात रेल्वेची दुचाकी व चारचाकी पार्किंग भरउन्हात शेडविना

रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग शेडच नसल्याने भर उन्हात करावी लागत आहे. यामुळे, वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

वरणगावात तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide in Varanaga | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरणगावात तरुणाची आत्महत्या

वरणगाव शहरातील भंगाळे वाड्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. योगेश सतीश भंगाळे (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. ...

भुसावळ शहरासह तालुक्यात जुगार अड्ड्यांवर छापे - Marathi News | Impressions on gambling bases in the taluka of Bhusawal city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ शहरासह तालुक्यात जुगार अड्ड्यांवर छापे

ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजारपेठ पोलिसांनी शहरात तर तालुका पोलिसांनी किन्ही येथे जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १८ आरोपींना अटक करून कारवाई केली आहे. ...

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Railway staff suicide in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

भुसावळ येथील मोहीत नगर भागातील रहिवासी व रेल्वेच्या साहित्य पुरवठा विभागात कार्यरत लिपीक गौतम आनंदा शिंदे (वय ३७) यांनी आत्महत्या केली. ...

बहिणाबार्इंच्या कवितेतील आखजी (आखाजी) - Marathi News | Sister-in-law (Akhaji) | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बहिणाबार्इंच्या कवितेतील आखजी (आखाजी)

भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध भूमिका, वेशभूषा साकारलेल्या प्रा.कमल पाटील यांनी बहिणाबार्इंच्या कवितेतील आखाजी वर्णन केली आहे. वाचा ती त्यांच्याच शब्दात... ...

अक्षय तृतीयेचे नवीन संदर्भ शोधू या - Marathi News | Find new references to Akshaya Trutiya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अक्षय तृतीयेचे नवीन संदर्भ शोधू या

भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक तथा शिक्षिका सीमा भारंबे यांनी अक्षय तृतीयेतून काही नवीन संदर्भ शोधता येऊ शकतात या दृष्टिकोनातून घेतलेला वेध... ...

लोकसहभागातून उभे राहिलेले भुसावळचे जेतवन बुद्धविहार - Marathi News | Budhbhihar is the birthplace of Bhusawal, standing by the people's participation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोकसहभागातून उभे राहिलेले भुसावळचे जेतवन बुद्धविहार

भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या कंडारी प्लॉट भागात सम्राट अशोक नगरात लोकसहभागातून जेतवन बुद्धविहार उभे राहिले आहे. ...