लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळात सुन्नी धार्मिक दर्शन व प्रवचन सोहळ्यास प्रतिसाद - Marathi News | Response to Sunni religious philosophy and discourse in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात सुन्नी धार्मिक दर्शन व प्रवचन सोहळ्यास प्रतिसाद

सुन्नी धार्मिक प्रवचन, धार्मिक जनजागृती व मूऐ मुबारक दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

भुसावळात बेमोसमी पावसामुळे साथीचे आजार बळावले - Marathi News | Unseasonal rains in the landslide made the companion sick | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात बेमोसमी पावसामुळे साथीचे आजार बळावले

मान्सुनोत्तर पावसाने गेल्या पंधरवड्यात थैमान घातल्यानंतर आता नागरिकांना साथीच्या रोगाने ग्रासले आहे. ...

भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण - Marathi News | In Bhusawal taluka, panchanamas of crops of over 3,000 hectares are completed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. ...

गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी बुजले स्वखर्चाने खड्डे - Marathi News | After the Gurunanak Jayanti, Sikh brothers burst into flames | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी बुजले स्वखर्चाने खड्डे

शहरातील अत्यंत दयनीय स्थिती झालेल्या खड्डेमय रस्त्यासंदर्भात वारंवार निवेदन, आंदोलन करूनसुद्धा काही उपयोग होत नाही या वादात न पडता, गुरुनानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिख बांधवांनी स्वत: पुढाकार घेत स्वखर्चाने शहरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविले. ...

‘गरीब रथ’मधून १२ लाख ८० हजार लांबविले - Marathi News | From the 'poor chariot', he removed 1 lakh 5 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘गरीब रथ’मधून १२ लाख ८० हजार लांबविले

गरीब रथ या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे साखर झोपेमध्ये असताना १२ लाख ८०हजाराचे सोन्याचे दागिने असलेली हॅन्डबॅग चोरट्यांनी लांबविली ...

पोलिसांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे - Marathi News | Panchanam of crops in the presence of police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसांच्या उपस्थितीत पिकांचे पंचनामे

भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे अवकाळी पावसामुळे ज्वारी, कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ... ...

साकेगाव येथील वाघूर नदीच्या पुलावर अडकला ट्रक - Marathi News | A truck stuck on the Waghur river bridge in Sakegaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगाव येथील वाघूर नदीच्या पुलावर अडकला ट्रक

साकेगाव राष्ट्रीय महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला. ...

दिपनगरमध्ये पुन्हा गोळीबार, ठेकेदार मुकेश तिवारी सुदैवाने बचावले - Marathi News | Again Firing in Deepnagar, contractor Mukesh Tiwari fortunately survived | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिपनगरमध्ये पुन्हा गोळीबार, ठेकेदार मुकेश तिवारी सुदैवाने बचावले

शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...