लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात -डॉ.संतोष बोराडे - Marathi News | The ability to change a person's life in music - Dr. Santosh Borade | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात -डॉ.संतोष बोराडे

माणसाचे आयुष्य बदलण्याची क्षमता संगीतात असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध म्युझिक थेरपी डॉ.संतोष बोराडे यांनी केले ...

आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांचे आंदोलन - Marathi News | Movement of Ordnance Factory workers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांचे आंदोलन

आॅर्डनन्स फॅक्टरीतील कामगारांनी सरकारच्या आयुध निर्माणी निगमिकरण निर्णयाविरोधात ८ रोजी देशव्यापी ‘आयुध निर्माणी बचाव दिवस’ साजरा केला ...

देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ - Marathi News | Theft session continues in Bodwad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ

देवळाली-दानापूर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. ...

कुºहे पानाचे येथे फवारणी - Marathi News | Spray the leaves here | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुºहे पानाचे येथे फवारणी

कुºहे (पानाचे) येथे रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी टँकरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. ...

मीच माझा भाग्यविधाता -युपीएससी उत्तीर्ण अनिकेत सचान - Marathi News | I am my fortune teller - UPSC pass Aniket Sachan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मीच माझा भाग्यविधाता -युपीएससी उत्तीर्ण अनिकेत सचान

म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल, स्वत:वर विश्वास असेल तर जग जिंकणे मुश्किल नाही, असाच प्रत्यय भुसावळच्या प्रथम प्रयत्नात अवघ्या २२व्या वर्षी यूपीएससीच्या परीक्षेत २८५ रँक मिळवून अनिकेत सचान याने युपीएससीची परीक्षा पास केली व ‘मीच माझा भाग्यविधा ...

भुुसावळ येथे ‘कोरोना भगाओ’ चित्ररथाचे अनावरण - Marathi News | Unveiling of 'Corona Bhagao' painting at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुुसावळ येथे ‘कोरोना भगाओ’ चित्ररथाचे अनावरण

रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटी आयोजित कोरोना भगाओ अभियाना अंतर्गत कोरोना भगाओ' चित्ररथाचे अनावरण करण्यात आले. ...

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार-भुसावळात चर्चासत्र - Marathi News | India to overtake China in electronics manufacturing: Seminar in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत चीनला मागे टाकणार-भुसावळात चर्चासत्र

जागतिक स्तरावरील आघाडीच्या मोबाइल, टीव्ही कंपन्या येत्या वर्षांत देशात येणार आहे आणि लवकरच भारत या विभागात चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येईल. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि मोबाइल फोनची निर्मिती या क्षेत्राला पहिल्या क्रमांकाचे क्षेत्र बनविण्यासाठी ...

वाघूर विसर्ग सोडल्याने सासू-सून गेले वाहून - Marathi News | Leaving Waghur Visarga, the mother-in-law was carried away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघूर विसर्ग सोडल्याने सासू-सून गेले वाहून

साकेगाव रेल्वे पुलाखाली वाघूर पात्रात शेतकामासाठी जात असताना अचानक वाघूर धरणातून विसर्ग प्रवाहाचा लोंढा आल्याने यात सासू-सून वाहून गेले. ...