लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा - Marathi News | Supply in Bhusawal even after monsoon in eight to ten days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात पावसाळ्यातही आठ-दहा दिवसांनी पुरवठा

शहराला सात दिवसाआड करण्यात येणारा पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांवर लोटला जातो. त्यामुळे शहरवासीयांना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुसावळच्या अनिकेत सचानचा सन्मान - Marathi News | Aniket Sachan of Bhusawal honored by former Chief Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुसावळच्या अनिकेत सचानचा सन्मान

यूपीएससी परीक्षेत २८५ रँक मिळून अनिकेत सचान यांनी यश संपादन केले. याबद्दल सचान यांचा मुंबई येथे एका विशेष सोहळ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ...

राष्ट्रवादी नगरसेवक ठाकूर यांनी स्वखर्चाने टाकला २० डंपर मुरूम - Marathi News | NCP corporator Thakur dumped 20 dumper pimples at his own cost | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादी नगरसेवक ठाकूर यांनी स्वखर्चाने टाकला २० डंपर मुरूम

अमृत योजनेच्या टाकण्यात आलेल्या जलवाहिनी व सतत पडणाऱ्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची पूर्ण वाट लागली ...

साकेगावजवळ महामार्गावरील नवोदय पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू - Marathi News | Work is underway to lay girders on the Navodaya bridge on the highway near Sakegaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगावजवळ महामार्गावरील नवोदय पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू

नवोदय विद्यालयासमोर पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. ...

भुसावळचे बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश खानापूरकरांचे कोरोनाने निधन - Marathi News | Dr. Umesh Khanapurkar, a pediatrician from Bhusawal, passed away at Corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळचे बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश खानापूरकरांचे कोरोनाने निधन

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश मनोहर खानापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. ...

भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारा खड्ड्यांना दिला मुरूमाचा मुलामा - Marathi News | In Bhusawal, NCP city president Dhande changed his position and gave 35 tractors to the pits. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारा खड्ड्यांना दिला मुरूमाचा मुलामा

भुसावळ शहरात अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे. ...

इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा - Marathi News | Domestic Ganeshotsav competition by Inner Wheel Rail City | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा

यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती. ...

फरार आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The absconding accused was caught by the railway police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फरार आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

वर्षभरापूर्वी एक वर्षाचा कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या फरार आरोपीस लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. ...